शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 11 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:39 IST

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 11 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शिराळा तालुक्यात 11 मि.मी. पाऊसवारणा धरणात 17.88 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 11 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.7 (228.3), जत 0.1 (127.7), खानापूर-विटा 0.2 (92.6), वाळवा-इस्लामपूर 4.6 (237.9), तासगाव 1.0 (154.7), शिराळा 11 (343.6), आटपाडी 0.1 (80.8), कवठेमहांकाळ 0.6 (136.9), पलूस 5.4 (219.9), कडेगाव 0.7 (170.2)वारणा धरणात 17.88 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 40.69 (105.25), धोम 5.69 (13.50), कन्हेर 3.82 (10.10), दूधगंगा 9.64 (25.40), राधानगरी 3.17 (8.36), तुळशी 1.85 (3.47), कासारी 1.05 (2.77), पाटगांव 1.83 (3.72), धोम बलकवडी 1.12 (4.08), उरमोडी 6.37 (9.97), तारळी 3.53 (5.85), अलमट्टी 63.56 (123).विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, कण्हेर 24, वारणा 1610, दुधगंगा 1200, राधानगरी 1300, तुळशी 500, कासारी 250, पाटगाव 225 व उरमोडी धरणातून 1304 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.7 (45), आयर्विन पूल सांगली 14.10 (40) व अंकली पूल हरिपूर 22.7 (45.11).

टॅग्स :RainपाऊसDamधरणSangliसांगली