शिराळा तालुक्यात १०६ नवीन कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST2021-06-04T04:21:35+5:302021-06-04T04:21:35+5:30

: तालुक्यात गुरुवारी ३५ गावांमध्ये १०६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. शिराळा, मांगले, सागाव, गिरजवडे, ...

106 new corona patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात १०६ नवीन कोरोना रुग्ण

शिराळा तालुक्यात १०६ नवीन कोरोना रुग्ण

: तालुक्यात गुरुवारी ३५ गावांमध्ये १०६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. शिराळा, मांगले, सागाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

अंत्री बुद्रुक १३, शिराळा ११, मांगले १०, बिऊर ८, किनरेवाडी ६, देववाडी ५, चिखलवाडी, गिरजवडे, तडवळे प्रत्येकी ४, आरळा, कांदे प्रत्येकी ३ यासह ३५ गावांत १०६ रुग्ण आढळून आले आहेत.

एकूण १३९७ सक्रिय रुग्ण असून, गृह विलगीकरण कक्ष १२९०, संस्था विलगीकरण कक्ष १८, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरूड ग्रामीण रुग्णालय १७, स्वस्तिक कोविड सेंटर ११, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय २, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 106 new corona patients in Shirala taluka