शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: कडेगावात काँग्रेसचा भाजप-राष्ट्रवादीला धक्का, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे इनकमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 14:32 IST

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा कार्यक्रम सुरु झाला आहे.

कडेगाव: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सत्ता नसतानाही कडेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये आता इनकमिंग होत आहे. आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यावर विश्वास ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत कडेगाव तालुक्यातील अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद, वडिये रायबाग, नेवरी, शिवाजीनगर, आंबेगाव, मोहित्यांचे वडगाव या नऊ गावातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर, आंबेगाव, वडियेरायबाग, नेवरी येथील कार्यकर्त्यांनी कडेगाव येथे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद येथील कार्यकर्त्यांनी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. यावेळी पुष्पहार घालून या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांपासून कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाजातील विविध घटकांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस  पक्षात प्रवेश करावा यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ गावांमधील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश  केला. यातील काही कार्यकर्ते भाजप मधून तर काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत.यावेळी विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील पददलितांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहिला आहे. पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल असंही त्यांनी सांगितलं.निवडणुकांची पार्श्वभूमीआमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या संस्थात्मक शक्तीचा प्रभाव आणि संघटन कौशल्य यामुळे कडेगाव तालुक्यातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा कार्यक्रम सुरु झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस