
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
Imran Khan Pakistan: असीम मुनीरच्या नेतृत्वाखालील लष्कराकडून अधिक कठोर पावले उचलायला सुरुवात ...

महाराष्ट्र :"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
ठाकरे म्हणाले, "तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो. अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढायला हवे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारपर ...

क्रिकेट :IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत कमबॅक करण्यासाठी तीन बदल केले आहेत. ...

महाराष्ट्र :"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
नागपूर अधिवेशनात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून मुख्यमंत्री पदासाठी स्वाभिमान गमावलेल्यांनी बोलू नये, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
Bangladesh Election Schedule: शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाला निवडणूक लढवता येणार नाही. ...

महाराष्ट्र :तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
Anna Hazare News: तपोवनातील वृक्षतोडीला अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. ...

महाराष्ट्र :“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: निवडणूक लढवताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची थाप मारली होती. तशीच थाप राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना मारली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

महाराष्ट्र :शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
ST BUS News: राज्यातील विविध विभागांमध्ये शालेय सहलींमध्ये एसटीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. ...

राष्ट्रीय :अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
अमित शाह यांच्या भाषणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाह यांच्या भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, शाह यांचे भाषण उत्कृष्ट, तथ्यपूर्ण आणि विरोधकांचा खोटारडेपणा उघड करणारे होते. ...

क्रिकेट :IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
तो IPL मध्ये तगडी कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. ...

राष्ट्रीय :SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथून पकडण्यात आलेला बोगस आयएएस अधिकारी गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर याचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. त्याने एका एसडीएमनां मारहाण केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर त्याच्या ४ गर्लफ्रेंड अ ...
