लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
...
या चित्रपटातील बऊआ सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहरुख खानने अपार कष्ट घेतले. त्याची ही मेहनत पडद्यावर दिसतेही. पण तरिही बऊआची जादू फिकी ठरते.
...
थोडक्यात सांगायचे तर ‘केदारनाथ’ हा चित्रपट आॅल टाईम ब्लॉकबस्टर ‘टायटॅनिक’चा हिंदी रिमेक आहे. जहाज बुडण्याऐवजी महापूर इतका बदल सोडला तर ‘टायटॅनिक’ व ‘केदारनाथ’ बरेच साधर्म्य आहे.
...