शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशींची मुलं आपल्या जोडीदारावर गाजवतात अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 15:10 IST

नात्यामध्ये जर केमिस्ट्रि असेल तरच नातं यशस्वी राहतं. जर तुमचा तुमच्या पार्टनरवर विश्वास असेल आणि तुम्ही त्यांचा सन्मान करत असाल तरचं तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहतो.

नात्यामध्ये जर केमिस्ट्रि असेल तरच नातं यशस्वी राहतं. जर तुमचा तुमच्या पार्टनरवर विश्वास असेल आणि तुम्ही त्यांचा सन्मान करत असाल तरचं तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहतो. आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशीची मुलं आपल्या पार्टनरला स्वतःच्या मुठीत ठेवतात. एवढचं नाहीतर या राशींच्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर अधिकारही गाजवतात. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत, ज्या आपल्या पार्टनरवर सतत अधिकार गाजवत असतात. 

सिंह राशी

असं म्हटलं जातं की, सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर सतत हक्क गाजवत असतात. तसेच या राशीचे लोक दुसऱ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात माहिर असतात. जर तुमची रास सिंह असेल तर थोडं समजून घ्या आणि पार्टनरला थोडी मोकळीक द्या. 

धनु राशी

धनु राशीची मुलांना फिरण्याची आवड असते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र राहायला फार आवडतं. असं समजलं जातं की, या व्यक्ती जर एखाद्याच्या प्रेमात पडल्या तर त्या आपल्या पार्टनरला मुठीत ठेवतात. 

वृश्चिक राशी

सिंह आणि धनु राशीच्या मुलांप्रमाणेच वृश्चिक राशीची मुलंही आपल्या पार्टनरला आपल्या मुठीत ठेवतात. असं मानलं जातं की, वृश्चिक राशीच्या व्यक्ती त्यांना मदत करणाऱ्या लोकांना कधीही विसरत नाहीत. पण पार्टरने फक्त त्यांचचं ऐकावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांच्या याच स्वभावामुळे अनेकदा यांच्या नात्यामध्ये दुरावाही येतो. 

मकर राशी

असं मानलं जातं की, मकर राशीच्या व्यक्ती फार शिस्तप्रिय असतात. अशा व्यक्तींना आपलं आयुष्य आपल्याप्रमाणेच जगायला आवडतं. शिस्तप्रिय स्वभावामुळे ते अनेकदा आपल्या पार्टनरवर हक्क गाजवतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी त्या संदर्भातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व