शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

आपलं दुःख लपवण्यात एक्सपर्ट असतात 'या' 3 राशींची लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:20 IST

अनेकदा असं होतं की, एखादया जवळच्या व्यक्तीकडून दुखावलं गेल्यामुळे किंवा आयुष्यात एखादी दुःखद घटना घडल्यामुळे आपण निराश होतो. काही लोकं यातून मार्ग काढतात.

अनेकदा असं होतं की, एखादया जवळच्या व्यक्तीकडून दुखावलं गेल्यामुळे किंवा आयुष्यात एखादी दुःखद घटना घडल्यामुळे आपण निराश होतो. काही लोकं यातून मार्ग काढतात. परंतु काही लोकांना अशा परिस्थितीमध्ये काय करायचं ते समजतंच नाही. अशातच जवळचा मित्र किंवा मैत्रिणीचा आधार घेण्यात येतो. त्यांच्याशी आपलं दुःख शेअर केलं जातं. पण यामध्ये अनेक लोकं अशीही आहेत जी आपलं दुःख कोणाशीही शेअर करत नाहीत. ते कोणाकडेही व्यक्त होत नाहीत. अनेकदा त्यांच हे दुःख त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतं. 

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. ज्या व्यक्तींचा स्वभाव दर्शवतात. या राशींवरून दुःखात किंवा टेन्शनमध्ये कोण कसे वागतात किंवा काय करू शकतात, हे देखील समजून घेण्यास मदत होते. जाणून घेऊयात अशा तीन राशीच्या व्यक्तींबाबत जे दुःखी असूनही आपलं दुःख व्यक्त करत नाहीत अथवा ते समोरच्या व्यक्तील जाणवूही देत नाहीत. 

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वात इमोशनल समजलं जातं. कुटुंब आणि त्यांची सुख, दुःख यांना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते. मग त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अत्यंत इमोशनल असले तरीही या राशीची लोकं आपलं दुःख चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. जोपर्यंत या व्यक्तींना अशी एखादी व्यक्ती मिळत नाही जी त्यांना समजून घेईल तोपर्यंत ही लोकं आपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नाहीत. 

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या व्यक्ती आनंदी आहेत, दुःखी आहेत की, एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहेत. कोणतेच इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. कन्या राशीच्या लोकांना समजूतदार समजलं जातं. त्यामुळे या लोकांना सतत भिती वाटत असते की, जर यांनी आपलं दुःख कोणाला सांगितलं तर कोणी त्यांच्या या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेता कामा नये. त्यांच्या गोष्टींची कोणी मस्करी करणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न त्यांना खात असतात. त्य़ामुळे ते आपल्या गोष्टी कोणासोबतही शेअर करत नाहीत. 

वृश्चिक राशि (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फार रहस्यमयी समजलं जातं. यांचं मित्रपरिवार फार मोठा असतो. पण तरीसुद्धा ते आपल्या समस्या कोणालाही सांगत नाहीत. जर तुमच्या एखाद्या मित्राची रास वृश्चिक असेल तर तुम्हालाही अनेकदा जाणवलं असेल की, या व्यक्ती कोणाशीही आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करत नाहीत. ते तुमच्या अडचणींवर तुम्हाला अनेक उपाय सांगतिल, तुमची साथही देतील, पण स्वतःची कोणतीही गोष्ट ते तुम्हाला सांगणार नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व