शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' ५ राशीचे लोक कधीही सोडत नाहीत पार्टनरची साथ, वाचा कोणत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:23 IST

रिलेशनशिपमध्ये असताना नात्यात अनेक चढ उतार येत असतात.

(image credit- unsplash)

रिलेशनशिपमध्ये असताना नात्यात अनेक चढ उतार येत असतात. त्यामुळे भांडण होतात. अनेकदा आपली पार्टनर आपल्या सोबत जास्त काळ न राहता ब्रेकअप होतं किंवा आपला पार्टनर आपल्याला सोडून जात असतो. अर्थाच प्रत्येकाच्या वैयक्तीक निर्णयामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत. ज्या राशीचे पार्टनर इतर राशींच्या पार्टनरच्या तुलनेत अधिक विश्वासू आणि तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारे असतात. चला तर मग जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.

कर्क 

(Image credit-- blog.woo.hoo.in)

कर्क राशीचे लोक हे आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ असतात. त्याच्यासाठी त्यांचा सोबती आणि घरातील लोक सगळं काही असतात. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झाल्यास ते आपल्या नात्यामध्ये खूपच सिक्यॉर आणि एकरूप असतात. आपल्या स्वभावे ते नेहमीच लोकांच मन जिंकून घेत असतात. त्यांचा चांगला स्वभाव कर्क  राशीच्या लोकांना परफेक्ट पार्टनर बनवत असतो. 

मीन 

(image credit- ANI)

मीन राशीचे लोक स्वतः चांगले असतात आणि ते नेहमीच इतरांमध्ये चांगुलपणा शोधत असतात. या राशीच्या लोकांची स्वप्न खूप मोठी असतात. तसंच या राशीचे लोक खूप रोमँटिक असतात. कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असताना त्यांना खूपच सिक्यॉर वाटत असतं.  परफेक्ट पार्टनर बनण्याचा त्यांचा नेहमी प्रय़त्न असतो. 

वृश्चिक  

वृश्चीक राशीचे लोक आपल्या प्रेमाच्या बाबतीत खूपच पॅशनेट असतात. या  राशीचे लोक खूपच लॉयल असतात. एखाद्या सोबत रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर या राशीचे लोक शेवटपर्यंत साथ देत  असतात.  कोणत्याही गोष्टी ठरवण्यासाठी या राशीचे लोक वेळ घेत असतात. पण योग्य निर्णय घेतात. 

मिथुन 

(image credit-rozbuzz)

मिथुन राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात.  प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधण्याचं काम  मिथुन राशीचे लोक करत असतात. त्यांच्या विचारांना कोणीही व्यक्ती गृहीत धरू शकत नाही. कारण त्यांची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे नातेसंबंधात सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ( हे पण वाचा-पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!)

तुळ

तुळ राशीचे लोक आपलं रिलेशनशिप नेहमी बॅलंन्स ठेवत असतात. कमिटमेंट पूर्ण करायला त्यांना आवडत असतं. तसंच  नातं टिकवून ठेवण्यात त्यांना खूप रस असतो. तसंच आपला पार्टनर शोधण्यासाठी या राशीचे लोक जास्त वेळ घेत असतात. ( हे पण वाचा-Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप