शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वयाने मोठ्या मुलींला डेट करण्याचे ६ फायदे माहीत आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 12:32 IST

प्रियंका आणि निकमध्ये तब्बल १० वर्षांचा फरक आहे. खरंतर हे भारतातील लोकांना स्विकारणं जरा कठिणा होत आहे. पण आता वेळ बदलली आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही सुरु आहे. दोघांचं नातं हळूहळू फुलत चाललं आहे. दररोज त्यांच्याबाबत काहीना काही अपडेट आलेली असते. दोघांबाबत सर्वात जास्त चर्चा होते की, प्रियंका आणि निक यांच्या वयातील फरकाबाबत. प्रियंका आणि निकमध्ये तब्बल १० वर्षांचा फरक आहे. खरंतर हे भारतातील लोकांना स्विकारणं जरा कठिणा होत आहे. पण आता वेळ बदलली आहे. 

बदलत्या लाइफस्टाइलसोबत मुलींमध्येही अनेक बदल बघायला मिळत आहेत. अनेक शोधांमधून असेही समोर आले आहे की, मुलं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींकडे आकर्षित होतात. याच कारणामुळे अशा कपल्सची संख्या वाढत आहे, ज्यात मुलीचं वय जास्त असतं आणि मुलाचं कमी. पण कोणत्या कारणांमुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींकडे मुलं आकर्षित होतात हे जाणून घेऊया....

१) शोऑफ कमी असतो

२४ ते २५ वयापर्यंत मुलींमध्ये दिखावा करण्याचं प्रमाण अधिक असतं असं निरीक्षण आहे. पण या वयापुढे गेल्यावर त्यांच्यात या गोष्टी कमी होतात. साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांची हीच अदा कमी वयाच्या मुलांना अधिक भावते. 

२) जबाबदारी वाढते

वाढत्या वयाससोबत जबाबदारी येणे सामान्य बाब आहे. प्रत्येकजण मानसिक रुपाने जबाबदार होत असतो. आणि प्रत्येक मुलाला एक जबाबदार मुलगी आपल्या आयुष्यात असावी असं वाटत असतं. जेणेकरुन ती त्याला आणि त्याच्या आयुष्यातील गोष्टी सांभाळू शकेल. वयाने जास्त मुलींकडे आकर्षण वाढण्याचं हेही एक महत्वाचं कारण मानलं जातं. 

३) बाचाबाची कमी होते

वाढत्या वयासोबत मुलींमध्ये परिपक्वता येते. तशाही मुली मुलांपेक्षा लवकर समजदार होता आणि आयुष्यातील उतार-चढाव लवकर समजतात. त्यामुळे विनाकारणच्या गोष्टींवर भांडत बसण्यात त्यांना रस नसतो. वयाने मोठ्या मुलींही ही गोष्ट मुलांना फार आवडते. 

४) आत्मनिर्भर असतात

वयाच्या एका टप्प्यानंतर मुलींना आपल्या खर्चांसाठी मुलांची गरज नसते. मुलीही आता मुलांच्या बरोबरीत नोकरी करुन कमाई करत आहेत. आपल्या मोबाइल बीलपासून ते शॉपिंगचा खर्च त्या स्वत: करत आहेत. इतकेच काय तर त्या त्यांच्या बॉयफ्रेन्डचा खर्चही उचलू शकतात. अशा आत्मनिर्भर मुलींवर मुलं का फिदा होणार नाहीत?

5) स्वतंत्र्य

वयाने मोठ्या असलेल्या आत्मनिर्भर असण्यासोबतच आपले निर्णय स्वत: घेतात. छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी त्यांना बॉयफ्रेन्डची गरज पडत नाही. मुलांनाही हेच हवं असतं की, आपल्या पार्टनरने तिचे प्रॉब्लेम स्वत: तिने दूर करावेत. त्यामुळेच कमी वयाचे मुलं वयाने मोठ्या मुलींना कूल मानतात. 

६) अनुभव

वयाने मोठ्या असलेल्या मुलींना जीवनात अनेक अनुभव आलेले असतात. त्यामुळे काय करावं, काय करु नये हे त्यांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे त्या रिलेशनमध्येही आपल्या अनुभवांचा उपयोग करुन घेतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPriyanka Chopraप्रियांका चोप्राNick Jonesनिक जोनास