शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना वयाने मोठ्या असलेल्या मुली आवडण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:29 IST

मुलं जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतात. त्यावेळी जर त्यांच्या वयापेक्षा मोठी मुलगी असेल तर जास्त त्यांना जास्त आवडत असतं.

मुलं जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतात. त्यावेळी जर त्यांच्या वयापेक्षा मोठी मुलगी असेल तर जास्त त्यांना जास्त आवडत असतं.  जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर ही खूपच सामान्य गोष्ट आहे. कारण अनेक मुलांना त्यांच्यापेक्षा मोठया असलेल्या मुली खूप आवडतात. या आकर्षणामागचं नेमके कारण काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मॅच्युरिटी

वयाने मोठ्या असलेल्या मुलींची मॅच्यूरीटी मुलांना आवडत असते. वयाने मोठ्या मुली मुलांची जास्त काळजी घेतात, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, शरीरसंबंधादरम्यानही त्या पुढाकार घेऊन मुलांचा इच्छा पूर्ण करतात. बहुतांश मुलांना वयाने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. सहसा मुले ही गोष्ट ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, मात्र हे सत्य आहे. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते.

साधं राहणीमान

वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांच्या याच गोष्टी मुलांना अधिक भावतात कारण मुलांना सहसा शोऑफ करणे आवडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या वयापेक्षा मोठी असलेली मुलगी आवडते. ( हे पण वाचा-पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?)

जबाबदारीची  जाणीव 

मुलांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली या साहजिकच स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता असते. तुलनेने कमी वयाच्या मुली कमवत नसल्यामुळे जबाबदारी उचलू शकत नाहीत. आपल्या जोडीदाराकडेही त्या असेच लक्ष देतात. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात. ( हे पण वाचा-ब्रेकअपनंतर पुन्हा पॅचअप करायचं असेल तर वापरा 'हा' फंडा)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप