शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ना फिगर ना ड्रेसेस, मुलींच्या 'या' गोष्टी करतात मुलांना घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:34 IST

प्रत्येक मुलीची इच्छा असते की, ती सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळी दिसावी. काही मुलींना वाटत असतं की, मुलांचं अटेंशन त्यांना मिळावं.

प्रत्येक मुलीची इच्छा असते की, ती सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळी दिसावी. काही मुलींना वाटत असतं की, मुलांचं अटेंशन त्यांना मिळावं. या नादात अनेक मुली ब्यूटी प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट्स आणि नव्या ड्रेसेसच्या फंद्यात पडतात. मात्र, ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट करण्यात काहीच गैर नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, मुलांना तुमच्यातील कोणत्या गोष्टी जास्त आवडतात. नसेल माहीत तर जाणून घेऊ पहिल्या भेटीत मुलींच्या कोणत्या गोष्टींकडे मुलं होतात आकर्षित.

डोळे

मुलांची पहिली नजर मुलींच्या डोळ्यांवर पडते. दोन लोकांच्या संवादाची सुरुवातच सर्वातआधी डोळ्यांनी होते. एखाद्याच्या डोळ्यात बघून व्यक्तीबाबत खूपकाही जाणून घेता येतं, असं म्हटलं जातं. त्यामुळेच मुलांची नजर मुलींच्या डोळ्यांकडे असते. मुलींच्या डोळ्यांकडे बघूनच मुलं त्यांच्या व्यवहार आणि व्यक्तिमत्वाबाबत जाणून घेत असतात. तसेच ते जे शब्दांमधून बोलता येत नाही ते डोळे सांगून जातात. त्यामुळे मुलं मुलींच्या डोळ्यात बघतात.

मुलींची स्माईल

मुलींची स्माईल बघूनच मुलांचं मन आनंदी होतं. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मुलींची स्माईलच पुरेशी ठरते. एखाद्या अनोळकी व्यक्तीलाही तुम्ही स्माईल करत भेटता तेव्हा त्या व्यक्तीवर तुमचं इम्प्रेशन पडतं. हीच बाब मुलींनाही लागू पडते. या अनेक रिसर्चही करण्यात आलेत. ज्यातून समोर आलं की, मुलं मुलींच्या स्माईलकडे सकारात्मकता आणि दिलखुलासपणाशी जोडून बघतात. जर तुम्हाला एखाद्या मुलाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमची स्माईल तुमचं काम करेल.

सुंदर केस

मुली उगाच तासंतास पार्लरमध्ये बसून हेअर स्पा आणि हेअर ट्रीटमेंट नाहीत करत. त्यांना हे माहीत असतं की, याने त्यांच्या सौंदर्यातही भर पडते आणि मुलांचंही अटेंशन त्यांना मिळतं. कोणत्याही मुलीच्या सौंदर्यात तिच्या केसांची महत्त्वाची भूमिका असते. मुलींचे केस मुलांना फार आकर्षित करतात. 

आवाज

मुलींचा आवाजही मुलांना आकर्षित करतो. गोड पण स्पष्ट आवाज असलेल्या मुली मुलांना अधिक पसंत असतात. मुलींच्या बोलण्याच्या स्टाईलवरूनही त्यांच्याबाबत मुलं जाणून घेत असतात. उदाहरणार्थ बोलताना मुलींचा टोन नरम असेल तर तिचा स्वभाव शांत आणि कोमल असेल. तेच मोठा आवाज असलेल्या मुलींचा स्वभाव सामान्यपणे आक्रामक असतो.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप