VIDEO : सचिन तेंडुलकरने असा केला गुढीपाडवा साजरा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 17:29 IST
संपूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा होत असताना सचिन तेंडुलकरनेही पारंपरिक पद्धतीने आपल्या घरी गुढीपाडवा साजरा केला. या संबंधीचा व्हिडीओ सचिनने नुकताच फेसबुकला अपलोड केला.
VIDEO : सचिन तेंडुलकरने असा केला गुढीपाडवा साजरा !
संपूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा होत असताना सचिन तेंडुलकरनेही पारंपरिक पद्धतीने आपल्या घरी गुढीपाडवा साजरा केला. या संबंधीचा व्हिडीओ सचिनने नुकताच फेसबुकला अपलोड केला असून त्यात सचिन सपत्निक गुढीची पूजा करताना दिसत आहेत. सचिनच्या या व्हिडीओला चाहत्यांनी अल्पावधीतच लाखो लाइक्स दिल्या आहेत.