शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 14:56 IST

Valentines Week 2021in marathi : धकाधकीच्या आयुष्यात आपल्या पार्टनरसाठी काही स्पेशल करण्याची संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते.

दरवर्षी फेब्रुवारी महिना आल्यानंतर व्हेलेंटाईन वीकची (Valentine Day Date) चाहूल लागते. आपल्या प्रियजनांसह आनंद साजरा करण्यासाठी ही उत्तम संधी असते. फेब्रुवारी आल्यानंतर प्रत्येकालाच आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असावा असं वाटत असतं. धकाधकीच्या आयुष्यात आपल्या पार्टनरसाठी काही स्पेशल करण्याची संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते.

कोरोनाकाळात अनेकांना ताण तणावाच्या प्रसंगांचा सामना लोकांना करावा लागला होता.  आता व्हेलेंटाईन वीकच्या निमित्तानं पार्टनरला सरप्राईज देऊन तुम्ही आनंद साजरा करू शकता आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी काय साजरं केलं जाणार आहे याबाबत अधिक माहिती देणार आहोत.

Valentine's Day 2021 चं संपूर्ण वेळापत्रक

रविवार: Rose Day 2021 - 7 फेब्रुवारी 2021 - रोझ डे

सोमवार: Propose Day 2021- 8 फेब्रुवारी 2001 - प्रपोझ डे

मंगळवार: Chocolate Day 2021- 9 फेब्रुवारी 2021 - चॉकलेट डे

बुधवार: Teddy Day 2021- 10 फेब्रुवारी 2021 - टेडी डे

गुरूवार: Promise Day 2021- 11 फेब्रुवारी 2021- प्रॉमिस डे

शुक्रवार: Hug Day 2021- 12 फेब्रुवारी 2001 - हग डे

शनिवार: Kiss Day 2021- 13 फेब्रुवारी 2021 - किस डे

रविवार: Valentine's Day 2021- 14 फेब्रुवारी 2021 - व्हॅलेंटाईन डे

तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला मागणी घालू इच्छित असाल तर यापेक्षा जास्त चांगली संधी  मिळणार नाही. गिफ्ट्स देऊन किंवा आपल्या प्रियजननांना वेळ देऊन तुम्ही आनंद साजरा करू शकता. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Day 2018व्हॅलेंटाईन डे