शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

Valentines Day : पार्टनरला 'हे' रोमॅंटिक मेसेजेस पाठवून व्हॅलेंटाईन डे बनवा अविस्मरणीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 10:10 IST

आज व्हॅलेंटाईन डे आहे.  १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात.

आज व्हॅलेंटाईन डे आहे.  १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. यामध्ये 7 फेब्रुवारीला 'रोझ डे' (Rose Day) पासून सुरूवात होते तर १४  फेब्रुवारीला 'किस डे' (Kiss Day) असतो. १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डेचं सेलिब्रेशन असतं. आज आम्ही तुम्हाला व्हॅलेनटाईन डे निमित्त  काही खास मेसेज सांगणार आहोत. हे मेसेज जर तुम्ही तुमच्या पार्टनरला पाठवाल तर पार्टनर नक्कीच खूश होईल. आज आजचा दिवस मस्त जाईल.

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबापरी फुलतानासुटती कोडी आयुष्याची तुझ्या मीठीत असताना.Happy Valentine's Day

तुझ्यावर रूसणं, रागावणंमला कधीच जमलंच नाहीकारण तुझ्याशिवाय माझं मनदुसर्‍या कुणात कधी रमलंच नाही!Happy Valentine's Day

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेधकवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेतरंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेतफक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...Happy Valentine’s Day

कागज भी हमारे पास है,कलम भी हमारे पास है,लिखूं तो क्या लिखूं जनाब,ये दिल तो आपके पास है!Happy Valentines day 2020

(image credit- blog.woo.hoo.in)

दोस्ती इन्सान की ज़रुरत है!दिलों पर दोस्ती की हुकुमत है!आपके प्यार की वजह से जिंदा हूं!वरना खुदा को भी हमारी ज़रुरत है!Happy Valentines day 2020

इकरार में शब्दों की एहमियत नही होती,दिल के जज़बात की आवाज़ नही होती,आंखें बयान कर देती हैं दिल की दास्तान,मोहब्बत लफज़ो की मोहताज़ नही होती!Happy Valentines day 2020

फूल खिलते रहे ज़िन्दगी की राह में,हस्सी चमकती रहे आपकी निगाह में,कदम कदम पर मिले ख़ुशी की बहार आपको,देल देता है येही दुआ बार बार आपकोHappy Valentines day 2020

कभी हंसाता है ये प्यारकभी रुलाता है ये प्यार हर पल की याद दिलाता है ये प्यारचाहो या न चाहो पर आपके होने परअहसास दिलाता है यह प्यारHappy Valentines day 2020

सरत है सिर्फ तुम्हें पाने कीऔर कोई भी ख्वाहिश नहीं है इस दीवाने कीशिक़वा मुझे तुमसे नहीं खुदा से हैक्या ज़रूरत थी तुम्हें इतनी खूबसूरत बनाने की।

दिल ये मेरा तुमसे प्यार करना चाहता हैअपनी मोहब्बत का इजहार करना चाहता हैदेखा है जब से तुम्हें ए मेरे सनमसिर्फ तुम्हारा ही दीदार करने का दिल चाहता है Happy Valentines Day! 2020 ( हे पण वाचा-पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!)

करनी है खुदा से एक गुजारिशतेरे प्यार के सिवा कोई बंदगी न मिलेहर जनम में साथी हो तुम जैसाया फिर कभी जिंदगी ही न मिलेहैप्पी वेलेंटाइन डे 2020  ( हे पण वाचा-Valentine day : पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा!)

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेrelationshipरिलेशनशिप