शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खूप कंफ्युज असतात 'या' राशीचे लोक, यांच्यावर प्रेम करणं ठरू शकते डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:54 IST

या राशीचा पार्टनर निवडाल तर सतत भांडण करण्याची वेळ येऊ शकते.

कपल्सचे स्वभाव हे  त्यांचे अफेअर्स किती टिकणार आहे यासाठी जबाबदार असतात. सुरूवातीला सगळं काही  चांगलं आणि अट्रॅक करणारं असल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला कमिट करत असतो. पण नंतर स्वभाव न पटल्यामुळे आणि जुळवून घेता येत नसल्यामुळे ब्रेकअप होतं. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीची मुलं फार गोंधळलेली असतात आणि त्यांना स्वतःचं नात टिकवणं त्यांना जमत नाही.  अशा राशीच्या मुलांसोबत सांगणर आोहत. अशा मुलांसोबत जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर  कधीही त्रास होऊ शकतो. 

मिथुन

मिथुन राशीचे लोक प्रेमात हक्क  दाखवण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा मिथुन राशीचे लोक प्रेमात  समोरच्या व्यक्तीचं म्हणणं न ऐकता स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न करत असतात. पार्टनरला समजून न घेता बोलण्याचा प्रय़त्न करत असतात. त्यामुळे भांडणं होतात. 

कुंभ  

प्रत्येक नात्यात  स्पेस  देणं महत्वाचं असतं. कुंभ राशीच्या लोकांना  असं वाटत असतं की त्यांच्या पार्टनरला पर्सनल स्पेस जास्त हवी असते. म्हणूनच ते आपल्या पार्टनरपासून लांब जातात.  कारण त्यांना त्याच्या स्वभावातील चुकीचे विचार किंवा चुकीच्या सवयी दिसत  नसतात. 

वृषभ 

वृषभ राशीचे लोक खूपचं जिद्दी असतात. त्यांचा असा स्वभाव त्यांच्यासाठी खूपच घातक ठरत असतो.  पण या राशीचे लोक शालिन सुद्धा असतात. आपल्या बोलण्यातून ते समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून घेत असतात. पण नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा आग्रह असल्यामुळे त्यांचं आणि पार्टनरचं सतत भांडण होत असतं. 

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक खुप पॅशनेट असातात. इतकंच नाही तर डॉमिनेटींग स्वभावाची असतात. रिलेशनशीपमध्ये असताना वृश्चिक राशीचे लोकं शक्की स्वभावाचे सुद्धा असतात. म्हणूनच त्याची पार्टनरसोबत सतत भांडण होत असतात.  रागात असल्यावर त्यांना कोणातंही ऐकून घ्यायचं नसतं नात्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो. ( हे पण वाचा-ती आपल्याशी फ्लर्ट करतेय का? 'हे' संकेत नक्की देतील उत्तर)

मेष

मेष राशीचे  लोक जिद्दी आणि तापट  स्वभावाचे असतात. त्यांच्य प्रत्येक गोष्टीला पार्टनरने होकार द्यायाल हवा असं त्यांना वाटत असतं. या राशीच्या लोकांमध्ये पेशंस खूप कमी असतात.  आपली एखादी गोष्ट चुकिची असेल तरी पार्टनरला स्वतः कसे योग्या आहे ते सांगू शकतो. ( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसली तर समजा तुमची गर्लफ्रेंड लवकरच करणार तुम्हाला टाटा-बाय बाय)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप