शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फारच संशयी असतात 'या' राशींच्या मुली; तुमच्या पार्टनरची रास आहे का यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 15:00 IST

कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात.

कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात. अशातच महिला आपल्या मनातील संशय दूर करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. एवढंच नाहीतर आपला संशयाचं निरसन करून घेतात. पण या प्रयत्नात अनेकदा पार्टनरसोबत भांडणही होण्याची शक्यता असते. असं अजिबात नाही की, पुरूषांच्या मनात संशय नसतो. 

आज आपण जाणून घेऊया काही राशींच्या महिलांबाबत ज्या संशयी असतात. तुम्ही राशीवरून ओळखू शकता की, तुमची गर्लफ्रेंड किंवा पत्नी संशयी आहे की नाही? 

मेष राशी 

मेष राशीच्या मुली हळव्या स्वभावाच्या असतात. त्याचबरोबर त्या आपल्या पार्टनरवर फार प्रेम करतात. असं सांगितलं जातं की, अनेकदा त्यांचं हेच प्रेम त्यांना संशयी बनवतं. आपल्या पार्टनरबाबत या महिला एवढ्या इन्सिक्योअर होतात की, त्यांच्या मनातील संशय वाढतो. 

मकर राशी

मकर राशीच्या मुली आपल्या पार्टनरबाबत फार पझेसिव्ह असतात. त्यामुळे त्या सतत त्यांच्यावर नजर ठेवून राहतात. असं सांगितलं जातं की, या महिला पार्टनरवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या जवळच्या मित्रांशीही मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. 

कर्क राशी

कर्क राशीच्या मुलीं स्वभावानेच संशयी असतात. असं सांगितलं जातं की, त्या नेहमी आपल्या पार्टनरवर लक्ष ठेवतात. 

धनु राशी 

असं सांगितलं जातं की, धनु राशीच्या मुली संशयी असतात. आपला संशय दूर करण्यासाठी या आपल्या पार्टनरवर सतत लक्ष ठेवतात. एवढचं नाहीतर पार्टनरचा फोन चेक करण्यापासून ते त्यांचा पाठलाग करेपर्यंत अनेक गोष्टी करतात. 

मीन राशी

असं सांगितलं जातं की, मीन राशीच्या महिला नेगेटिव्ह नेचरच्या असतात. त्या आपल्या पार्टनरबाबतही इन्सिक्योअर असतात. त्यांना असं वाटतं की, त्यांना त्यांचा पार्टनर धोका तर नाही देणार. याच कारणामुळे या सतत आपल्या पार्टनरवर संशय घेत असतात. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व