शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

...म्हणून मिळतो चांगल्या मुलांंना धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 13:26 IST

नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.

बऱ्याचदा असे दिसून येते की, जे मुले मुलींसोबत नेहमी फ्लर्ट करतात, त्यांना चांगला लाइफ  पार्टनर मिळतो आणि जे मुले प्रामाणिक असतात त्यांना नेहमी प्रेमात धोका मिळतो. अशावेळी लोकांचा प्रेमावरचा विश्वास उठतो. नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.  * विशेषत: चांगली मुले आपल्या एक्स-पार्टनरबद्दल आपल्या गर्लफ्रेंडला सांगून देतात. अशावेळी मुलीच्या मनात संशय निर्माण होतो की, याने अगोदरच्या गर्लफे्रंडला सोडले आहे तर मलाही एक दिवस सोडू शकतो. * बऱ्याच मुलींना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या चुकांवर चांगल्या मुलांकडून देण्यात आलेला सल्ला त्यांना नकोसा वाटतो. म्हणून नात्यात दूरावा निर्माण होतो.  * बऱ्याचदा चांगल्या मुलांना आपणच बरोबर आहोत, असे वाटते. नेमकी हिच गोष्ट मुलींना आवडत नाही. शिवाय चांगले मुले नेहमी आपल्या गर्लफे्रंडवर बंधने लादतात, ज्यामुळे मुली त्यांना लाइक करत नाही आणि मुली त्याच्यापासून लांब जातात.  * आपल्या पार्टनरची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे. मात्र काही मुलींना जास्त काळजी घेणे आवडत नाही. कुणी आपली जास्त काळजी घेणे, म्हणजे पारतंत्र्यात जगणे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या अशा नात्यापासून चार हात लांब पडण्याचा मार्ग शोधतात. * चांगली मुले प्रामाणिक असल्याने त्यांच्याकडे इनकम सोर्सदेखील कमी असतो. त्यांची मिळकत कमी असल्याने मुलींना ते आवडत नाही. त्यामुळे मुलींना असा पाटर्नर नको असतो.   * नात्याला दिर्घकाळ टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्या पार्टनरची आवड-नावड काय आहे, याचा पूर्ण अभ्यास हवा.