शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'ही' लक्षणं दिसली तर समजा तुमची गर्लफ्रेंड लवकरच करणार तुम्हाला टाटा-बाय बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:04 IST

पार्टनर इतरांशी बोलत असेल किंवा तुम्हाला टाटा- बायबाय करण्याचा विचार करत असेल तर असं ओळखा

आपल्या सगळ्यानाच माहीत आहे की रिलेशनशिपमध्ये प्रेमासह विश्वास असणं पण इतकंच गरजेचं आहे.  जर रिलेशनशिपमध्ये असताना  तुमचा विश्वास  पार्टनवर नसेल तर कधीही ब्रेकअप होऊ शकतं.  नकळतपणे केलेल्या अनेक चुकांमुळे पार्टनरला तुमच्या व्यतिरिक्त इतर मुलांची गरज भासत असते.

पुरूषांच्या तुलनेत इतर व्यक्तीसोबत राहण्याची निर्णय महिला लगेच घेतात. पण जर असं तुमच्या बाबतीत सुद्धा  होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यावरून तुमची पार्टनर  इतर मुलांबद्दल विचार  करत आहे का हे तुम्हाला ओळखता येईल. 

पासवर्ड बदलणं

जर तुमची गर्लफ्रेंड तिच्या फोनचा पासवर्ड सतत बदलत असेल तर  तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे.  कारण इतरांशी चॅट करणं, व्हिडीओ कॉल करणं  हे प्रकार होत असल्यामुळे फोनचा पासवर्ड सतत बदलला जातो.

आधी सारखा इंटरेस्ट नसणं

जर तुमची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर तुमच्या सोबतचे फोटो टाकत असेल आणि अचानक तो प्रकार बंद झाला असेल तर तिला तुमच्यात फारसा इंटरेस्ट राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच सोशल मिडीयावरून ती सिंगल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. 

विकेंड प्लॅन बदलणे

पार्टनर विकेंडला  तुमच्यासोबत फिरायला येणं किंवा वेळ देत नसेल आणि  इतर मित्रांसोबत फिरायला जात असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे.  तिला तुम्हाला वेळ देण्यात काही इंटरेस्ट नाही. ती  कोणाला इतर मुलांना वेळ  देण्याचं प्लॅनिंग करत आहे असही असू शकतं. 

तुमची तुलना करत असेल तर  

जर तुमची पार्टनर कोणत्याही बाबतीत तुम्हाला समजून घेता . तुमची तुलना इतरांसोबत करत असेल तर याचा अर्थ असा होतो कि तिला तुमच्याशिवाय इतर कोणी मुलगा आवडत आहे आणि त्याच्या दिसण्यामुळे किंवा वागण्यामुळे मुलगी त्या मुलाकडे आकर्षित होत आहे. ( हे पण वाचा-ती आपल्याशी फ्लर्ट करतेय का? 'हे' संकेत नक्की देतील उत्तर)

सतत खोटं बोलणं

रिलेशनशिपमध्ये असताना प्रत्येक गोष्टीसाठी तुमची पार्टनर खोटं बोलत असेल तर  ती तुमच्यापासून काही लपवत आहे. जर तिच्या वागण्याबोलण्यात फरक दिसून येत असेल तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे.  कराण  ज्या मुली पार्टनरशिवाय इतर मुलांशी संपर्कात असतात. त्या कॉल बिझी असण्यावरून, स्टेटस ठेवण्यावरून, एखाद्या ठिकाणावरून यायला उशीर झाला तर सतत कराणं देऊन खोटं बोलत असतात. ( हे पण वाचा- पुरूषांना सर्वाधिक आकर्षित करतात 'या' तीन राशीच्या महिला)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप