शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 12:01 IST

दैनंदिन जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि त्याच्या प्रेमात वेडं होणं या गोष्टी वारंवार घडत असतात.

(image credit-merriam-webster.com)

दैनंदिन जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि त्याच्या प्रेमात वेडं होणं या गोष्टी वारंवार घडत असतात. पण सगळ्यात कठिण असतं ते म्हणजे नातं टिकवणं  कारण प्रेम करणं प्रेम आणि नातं टिकवण्याच्या  तुलनेत सोपं असतं. जर प्रेमात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे समाधान मिळतं नसेल किंवा कंटाळा येत असेल तर हे नातं कधीही तुटू शकतं. पण  काही राशींचे पार्टनर हे नातं तोडण्यात नेहमी यशस्वी होतात. त्यामुळे त्यांचा पार्टनरला मानसीक त्रास सुद्दा सहन करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुलींकडून तुम्हाला नात्यात धोका मिळण्यची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या मुली या स्वभावाने चांगल्या असतात. पण पार्टनरने त्यांच्याशी जर काही चुकीचा प्रकार केला किंवा त्यांच्या मनाविरूध्द काही केले तर त्या पार्टनरला माफ करत नाहित.  अशा परिस्थितीत या राशीच्या मुली पार्टनरची साथ सोडून वेगळे होऊ शकतात. 

मिथुन 

मिथुन राशीच्या मुली पार्टनरच्या बाबतीत जास्त भावनीक नसतात. त्यांना पार्टनरच्या चुकीच्या वागण्याचा फारसा फरक पडत नसतो. त्यांच्या वागण्यातून त्या पार्टनरला दुखावू शकतात. पार्टनरला काय वाटतं या गोष्टीला कमी महत्व देतात. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीचे लोकं रागीष्ट असतात. पण या कारणामुळे त्या आपल्या पार्टनरपासून दूर जाऊ शकतात. त्यांच्या रागावर ताबा मिळवणे कठिण असते त्यामळे नात्यावर या रागाचा परिणाम होऊन नातं तुटू  सुद्धा शकतं. 

मीन 

मीन राशीचे लोक खूप कोड्यात असल्यासारखं जीवन जगत असतात. त्यांना ओळखणं फार कठिण होऊन बसतं.  शांत राहणं पसंत करतात. जर त्यांना रिलेशनशीपमध्ये असताना स्वातंत्र्य किंवा आनंद मिळाला नाही तर त्या आपल्या पार्टनरपासून दूर जाऊ शकतात. अर्थात या राशीच्या मुली आपल्या पार्टनरची निवड करताना खूप विचार  करून करतात.

सिंह

या राशीच्या लोकांपासून जरा सांभाळून राहणेच फायद्याचे ठरेल कारण त्यांना  स्वतःचा आनंद जास्त प्रिय असतो.  जर पार्टनर कडून गरजा पूर्ण  झाल्या नाहीत तर त्या  पार्टनरला कोणत्याही क्षणी सोडून जाऊ शकतात. 

मकर

मकर राशीच्या मुली या परिस्थीतीनुसार वागत असतात. तसंच जर पार्टनरच्या  वागण्यातून त्यांना दुःख होत असेल तर त्या कोणत्याही क्षणी नातं तोडू शकतात. तसंच त्यांना राग आल्यास तो दूर करणं कठीण होऊन बसतं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप