शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

कपलने बनवले असे 10 नियम ज्यांमुळे गेल्या 6 वर्षात कधीच नाही झालं भांडणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:31 IST

Relationship : दोघांनी मिळून 10 गोल्डन नियम तयार केले. ज्यांचं पालन दोघांनाही करायचं असतं. त्यांचा दावा आहे की, या नियमांमुळे त्यांच्यात गेल्या 6 वर्षापासून त्यांच्यात भांडण झालं नाही.

Relationship : पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात वाद होतोच. कुणाला एखादी बाब पसंत नसते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. यापासून वाचण्यासाठी एका कपलने एक अनोखी आयडिया काढली आहे. दोघांनी मिळून 10 गोल्डन नियम तयार केले. ज्यांचं पालन दोघांनाही करायचं असतं. त्यांचा दावा आहे की, या नियमांमुळे त्यांच्यात गेल्या 6 वर्षापासून त्यांच्यात भांडण झालं नाही.

सोशल मीडिया साइट टिकटॉकवर जिया नावाच्या महिलेने या गोल्डन नियमांचा खुलासा केला आहे. म्हणाले की, आमच्याकडे लपवण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आम्ही दोघेही आमचं लोकेशन एकमेकांना शेअर करतो. याने आम्हाला वाटतं आणि वाटतं की, जर कुणाला काही झालं तरी काही अडचण नाही. दुसरा नियम म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडला स्ट्रिप क्लबमध्ये जाण्याची परवानगी नाही. कारण ते योग्य नाही. तिसरा नियम म्हणजे मला तो ला मित्रांसोबत कुठेही गेला तरी काही अडचण नाही. तसेच मी मैत्रिणींसोबत कुठे गेले तर त्याला अडचण नाही. 

जिया म्हणाली की, आम्ही फार कमी वयात डेटिंग सुरू केलं होतं. त्यामुळे आम्हा दोघांना वाटतं की, आपलं काम करणं फार महत्वाचं आहे. जर मा मैत्रिणींसोबत कुठे जायचं असेल तर मी जाणार. जर त्याला मित्रांसोबत जायचं असेल तर तो जाऊ शकतो. 

पुढचा नियम म्हणजे आम्ही सोशल मीडिया अॅप जसे की, इन्स्टावर हे कधीच दाखवत नाही की, आम्ही एकमेकांवर खूप जीव ओवळतो. पाचवा नियम आहे की, ना मला एखाद्या तरूणाच्या जवळ जाणं आवडतं ना त्याला एखाद्या मुलीजवळ. याची काळजी आम्ही दोघेही घेतो. 

सहाव्या नियमाबाबत जियाने सांगितलं की, आम्ही मित्र बनवू शकतो, पण सगळ्यात चांगले नाही. कारण सगळ्यात चांगले मित्र-मैत्रीण आम्ही स्वत:च आहोत. आम्हाला एकमेकांच्या प्रायोरिटी माहीत आहेत. सीमा माहीत आहेत. सातवा नियम म्हणजे क्लबमध्ये जाण्यास दोघांनाही समस्या नाही. जिया म्हणाली की, मी गर्ल्स नाइट्स आणि मजेसाठी क्लबमध्ये जाते. तोही जातो मला काही अडचण नाही.

आठवा नियम आणि महत्वाचा नियम म्हणजे आम्ही एकमेकांसोबत फोनचे पासवर्ड शेअर करतो. जिया म्हणाली की, जर तुम्ही नात्यात असाल तर तुम्ही काहीच लपवायला नको.

नववा नियम म्हणजे आम्ही अश्लील गोष्टी कोणत्याच बघत नाही. हे आमच्या नात्यासाठी घातक आहे. जियाने 10व्या आणि शेवटच्या नियमाबाबत सांगितलं की, आम्ही तोपर्यंत लग्न करणार नाही जोपर्यंत माझा बॉयफ्रेंड आर्थिक रूपाने स्‍वतंत्र होत नाही.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप