शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Propose Day 2021 : प्रपोज करण्याआधी 'या' गोष्टी माहीत नसतील तुम्हालाही मिळू शकतो नकार; जाणून घ्या हा 'सिंपल फंडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 11:25 IST

Propose Day 2021 Tips: प्रपोज करताना आपल्या आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळू नये. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. 

कालपासून व्हेलेंटाईन वीक1(valentines week 2021) ला सुरूवात झाली आहे. काल रोज डे नंतर आज सगळेच कपल्स प्रपोज डे (Propose Day 2021) आनंदानं साजरा करतील. या दिवशी एखाद्या मुलावर किंवा मुलीवर क्रश असेल तर तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न लोक नक्की करतील. तर जे कपल्स आधीपासूनच रिलेशनशीपमध्ये आहेत. ते आपल्या पार्टनरला नव्यानं प्रपोज करून जुन्या आठवणींना उजाळा देतील. प्रपोज कसं करायचं हे सगळ्यांना माहीत असतं. पण प्रपोज करताना आपल्या आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळू नये. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. 

आज आम्ही तुम्हाला अशा कोणत्या टिप्स आहेत. ज्यांचा वापर केल्यानं होकार मिळणं अधिक सोपं होईल. आता फेसबुक, व्हॉट्सएपसारख्या सोशल मीडिया तसेच वेगवेगळ्या माध्यमातून 'मन की बात' केली जाते. पण कोणत्याही पध्दतीने प्रपोज  (propose day 2021 Celebration) कराल तरी  काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

१) प्रपोज करायच्या आधी तुमच्या ड्रिम गर्लच्या आवडीनिवडींबाबत जाणून घ्या. त्या मुलीच्या आयुष्यात कोणी आहे का हे आधी जाणून घ्या. तसंच ती मुलगी कोणाला  पसंत करते का हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

२) कोणतंही नातं वेळेनुसार जास्त घट्ट आणि मजबूत होत जातं.  त्यामुळे तुम्ही त्या मुलीसोबत खूप जास्त प्रेम करता हे उताविळपणे सांगायला जाऊ नका.  तुमचं वागणं, स्वभाव त्या मुलीला समजण्याचा चान्स द्या  नंतर तुम्ही तुमच्या नात्याला पुढे कंटिन्यू करू शकता.

३) तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे याची जाणीव करून द्या. पार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा.  

४) तुम्ही तुमच्या पार्टनरला या गोष्टीची जाणीव करून दया की तुम्ही तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सूक आहात. नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सुद्धा पार्टनरला सांगू शकता. 

५) जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कराल तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश दोघांमध्ये करू नका. कारण त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. 

६)प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे आणि क्रियेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा. Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

७) प्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला. प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे  आणि क्रिेयेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा. Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक