लाईव्ह न्यूज :

Relationship (Marathi News)

व्हॉट्सॲपवरचा डीपी आणि झाला काडीमोड - Marathi News | Whatsapp DP not upload, couple took divorce | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :व्हॉट्सॲपवरचा डीपी आणि झाला काडीमोड

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या डिस्प्ले पिक्चरवर आपल्या जोडीदाराचा डीपी ठेवला नाही म्हणूनही वाद होत आहे. पोलिस अशा जोडप्यांचे चातुर्याने समुपदेशन करतात.  ...

महिलेने सांगितलं जीवनाचं असं डार्क सीक्रेट, मैत्रिणीसोबत पती करते शेअर - Marathi News | Woman reveals dark secrets of life share husband with best friend and her husband weird relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने सांगितलं जीवनाचं असं डार्क सीक्रेट, मैत्रिणीसोबत पती करते शेअर

ब्रिटनमध्ये राहणारी ट्रायथलीट कॅटीने तिच्या लाइफचे डार्क सीक्रेट सांगितले. ती म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा ती कंटेंट क्रिएटर रॉब ओज याला पहिल्यांदा भेटली. ...

कसं ओळखात तुम्ही डेट करत असलेली व्यक्ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे? - Marathi News | Relationship Tips : Signs you are dating a good person you should not loose | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :कसं ओळखात तुम्ही डेट करत असलेली व्यक्ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे?

Relationship Tips : ही परफेक्ट व्यक्ती भेटल्यानंतर तुमच्या जीवनात फार चांगले बदल होऊ लागतात आणि तुम्ही दररोज काहीना काही नवीन शिकत असता. ...

5 प्रकारचे Hug आणि त्यांचे अर्थ, मिठीच्या पद्धतीवरून समजून घ्या पार्टनरच्या मनातलं - Marathi News | 5 types of hug can help to understand emotion of your partner | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :5 प्रकारचे Hug आणि त्यांचे अर्थ, मिठीच्या पद्धतीवरून समजून घ्या पार्टनरच्या मनातलं

Types Of Hug and Meaning : मिठी मारणं ही फारच सिक्युर करणारं जेस्चर आहे. त्यामुळे जेव्हाही तुमची कुणी प्रिय व्यक्ती तुम्हाला घट्ट मिठी मारत असेल तर तुम्हाला सेफ्टी, रिस्पेक्ट आणि काळजीची जाणीव होते. ...

रिलेशनशिप कंटाळवाणं होऊ नये म्हणून विवाहित कपल्सने फॉलो करा या टिप्स - Marathi News | Tips how to keep the spark alive in your marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिप कंटाळवाणं होऊ नये म्हणून विवाहित कपल्सने फॉलो करा या टिप्स

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो. ...

ब्रेकअपला अनेक वर्ष होऊनही एक्स बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेंड स्वप्नात येते? वाचा कारणे... - Marathi News | Relationship Tips : Why we dream about past loves reasons your dreaming about your ex girlfriend boyfriend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ब्रेकअपला अनेक वर्ष होऊनही एक्स बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेंड स्वप्नात येते? वाचा कारणे...

Relationship Tips : जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असता आणि ती व्यक्ती दूर गेली तर त्यांच्याबाबत तुमच्या मनात विचार येतात. ...

पतीचं पत्नीसमोर रडणं ठीक आहे की नाही? वाचा सर्वेत काय म्हणाले लोक! - Marathi News | Relationship Tips : Is it okay for a husband to cry in front of his wife | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पतीचं पत्नीसमोर रडणं ठीक आहे की नाही? वाचा सर्वेत काय म्हणाले लोक!

Relationship Tips : विषय जेव्हा पत्नीचा येतो तेव्हा तर पती स्वत:ला अजिबात कमजोर दाखवत नाही. कारण पुरूष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. ...

लाइफ पार्टनर निवडताना या चुका करतात लोक, अरेंज मॅरेज करणाऱ्यांनी घ्यावी काळजी! - Marathi News | Relationship Tips : Dont make these mistakes while choosing life partner in arranged marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लाइफ पार्टनर निवडताना या चुका करतात लोक, अरेंज मॅरेज करणाऱ्यांनी घ्यावी काळजी!

Relationship Tips : अरेंज मॅरेजमध्ये एक योग्य जोडीदार मिळाल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि तुम्ही आनंदी राहू शकता. ...

इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या - Marathi News | Is your relationship emotionally safe these are the signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या

Relationship Tips : नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं. ...