शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषांना सर्वाधिक आकर्षित करतात 'या' तीन राशीच्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:21 IST

या तीन राशीच्या महिलांचं दिसणं किंवा वागण्या बोलण्याची पद्धत यांकडे पुरूष सगळ्यात जास्त आकर्षित होत असतात.

(image credit-capital choice councelling)

पुरूष आणि महिला एकमेकांकडे आकर्षित होत असतात. ही स्थिती अगदी सामान्य आहे. पण काही महिलांकडे पुरूष  इतक्या लवकर आकर्षित होतात की त्यांना फारसे प्रयत्न सुद्धा करावे लागत नाहीत. याचं कारण फक्त त्या महिला सुंदर दिसतात किंवा आकर्षक व्यक्तीमत्वाच्या आहेत असं नाही. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण मुलींच्या राशींचा सुद्धा या सगळ्यावर परिणाम होत असतो. 

आज आम्ही तुम्हाला ज्या तीन राशींबद्दल सांगणार आहोत.  त्या राशीच्या मुलींकडे पुरूष  लगेच अट्रॅक्ट होतात. या तीन राशीच्या महिलांचं दिसणं किंवा वागण्या बोलण्याची पद्धत यांकडे पुरूष सगळ्यात जास्त आकर्षित होत असतात. त्यांना त्यांच्या पार्टनर कडून  सुद्धा तितकचं प्रेम मिळत असतं. 

वृषभ

वृषभ राशीच्या मुलींची सुंदरता आणि त्याचे लुक्स यांमुळे मुलांना वेड लागत असतं. या राशीच्या महिला  स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असतात. या राशीच्या मुलींसोबत राहायचं असेल तर खूप समजदारीने आणि संयम ठेवून राहावं लागतं. अशा राशीच्या महिला अशा पुरूषांची निवड करतात.  जे पुरूष त्यांचाशी एडजस्ट करू शकतील. 

मिथुन 

या राशीच्या महिला अप्सरेप्रमाणे असतात. असं म्हटलं जातं. या राशीच्या मुलींचे वागणं-बोलणं मनमिळाऊ असतं. त्यांचा हाच स्वभाव पुरूषांना आकर्षित करत असतो. या राशीच्या महिला वाढत्या वयातसुद्धा सुंदर दिसत असतात. (हे पण वाचा-महिला की पुरूष? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये पहिला नंबर कोणाचा, जाणून घ्या रिसर्च)

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या महिला या सुंदर आणि स्मार्ट सुद्धा असतं. म्हणजेच या राशीच्या मुली ब्युटी विथ ब्रेन असतात. म्हणून अनेक मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या महिला योग्य ठरतात.  त्यांची सुंदरता ही दीर्घकाळ टिकून राहणारी असते. त्यामुळे मुलं वृश्चिक राशीच्या मुलींकडे आकर्षित होतात. ( हे पण वाचा-'या' दोन राशींचे कपल्स ठरतात सगळ्यात निराश आणि भांडखोर)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप