शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशीचे कपल्स आयुष्यभर राहतात सोबत, ब्रेकअपचा प्रश्नच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 16:06 IST

सोशल मीडियाच्या माध्यामातून किंवा डेटींग एपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतात.

सध्याच्या काळातल्या रिलेशनशिप्स या तात्पुरच्या टिकत असलेल्या असतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून किंवा डेटींग एपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतात आणि एकमेकांशी संवाद साधतात.  पण ही नाती फार काळ टिकत नाहीत.  काही कालावधीनंतर एकमेकांच्या सवयी आणि स्वभाव खटकायला लागतात, चिडचिड होते आणि ब्रेकअप होतं.

खूप कमी नाती अशी आहेत ती आयुष्यभर टिकून राहतात.  सोशल मीडियावर भेट झालेल्या अनेक  कपल्सच्या राशींमुळे त्यांचं एकमेकांशी पटत नाही. आज आम्ही तुम्हाल कोणत्या दोन राशीच्या कपल्सचं नातं दिर्घकाळ टिकत याबाबत सांगणार आहोत.  अशा राशीच्या लोकांचं आपापसात खूप पटतं एक चांगले कपल्स म्हणून हे राहतात. 

मेष आणि तुळ रास

मेष आणि  तुळ राशीचे लोक खूप भावनीक असतात. एकमेकांच्या क्वालिटि्ससाठी एकमेकांवर प्रेम करत असतात.  मेष राशीचे लोक ज्याप्रमाणे स्वतःची काळजी  घेत असतात.  त्याप्रमाणेच त्यांच्या पार्टनरची सुद्धा घेत असतात. विश्वासाच्या आधारावर यांचं नातं चांगलं टिकून राहत असतं. 

वृषभ आणि वृश्चिक

या दोन राशीचे लोक एकमेकांच्या विरूद्ध विचारांचे असतात. तरीसुद्धा मनाने खूप जवळ असतात. दोघांनाही एकमेकांचे विकपॉईंट माहित असतात. या राशीचे कपल्स खूप सर्पोटीव्ह असतात. सगळ्यात बाबतीत या राशीचे पार्टनर समजून घेऊन रिलेशन कंटिन्यू करतात.

मिथून आणि धनू

 या दोन राशींचे  स्वभाव खूप वेगळे असतात. तरी सुद्धा या  राशीच्या कपल्सचं नातं खूपचं रोमॅन्टिक असतं.  पण यांच्या काही सवयींमुळे अनेकदा वादाला तोंड फुटत असतं.  एकमेकांना समजून घेण्यात या राशीचे लोक खुपच पटाईत असतात. म्हणूनच च त्यांच्या भांडणाचा कोणताही परिणाम या राशीच्या कपल्सच्या नात्यावर होत नाही. 

मकर आणि कर्क रास

 मकर आणि कर्क राशीचे लोक खूपच प्रॅक्टिकल असतात.  कर्क राशीचे  लोक स्वतःमध्ये  गुंतलेले असतात. त्यामुळे राशीचे लोक नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. ( हे पण वाचा- गर्लफ्रेंडच्या 'या' सवयींमुळे वैतागतात मुलं, मुलींना सहन करणंही होतं कठीण)

कुंभ आणि  सिंह रास

सिंह राशीचे लोक खूपच जास्त रागीट असतात. पण एखाद्या व्यक्तीवर ते  प्रेम करत असतील तर ते मनापासून करतात.   त्यामुळे त्यांचे नातं टिकून राहतं. या दोन राशीच्या  कपल्समध्ये चांगलं कॉम्बिनेशन जुळतं.  या राशीचे लोक एकमेकांवर खूप प्रेम करतात.  म्हणून ब्रेकअप किंवा नातं तोडण्याचा विचार सुद्धा करत नाहीत. ( हे पण वाचा- मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपAstrologyफलज्योतिष