शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

उंचीने लहान असणाऱ्या मुलांसोबत लग्न करण्याचे फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:48 IST

अनेक मुलींना आपल्यापेक्षा उंचीने जास्त असणाऱ्या मुलासोबत लग्न करण्याची इच्छा असते. यामागे असं काही खास कारण नसतं. अनेक लोक असं म्हणतात की, जर मुलगा मुलीपेक्षा उंच असेल तर जोडा अगदी शोभून दिसतो.

अनेक मुलींना आपल्यापेक्षा उंचीने जास्त असणाऱ्या मुलासोबत लग्न करण्याची इच्छा असते. यामागे असं काही खास कारण नसतं. अनेक लोक असं म्हणतात की, जर मुलगा मुलीपेक्षा उंच असेल तर जोडा अगदी शोभून दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्यापेक्षा कमी उंची असलेली मुलं उत्तम जोडीदार, लाइफ पार्टनर ठरतात. 

प्रत्येकाच्याच आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काही लोकं त्याच्या स्वभावाचा विचार करतात तर काही लोक दिसण्याचा. डेटिंग किंवा लग्नाची गोष्ट असते त्यावेळी मुलींना बऱ्याचदा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला लाइफ पार्टनर हवा असतो. असं का यामागे असं काही कारण नसतं,  शेवटी प्रत्येकाची चॉईस. कदाचित त्यांना आपल्यापेक्षा उंचीने लहान असणारा पार्टनर असण्याचे फायदे माहीत नसावेत. काय सांगता तुम्हालाही माहीत नाहीत का? आम्ही सांगतो.  तुमच्यापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या मुलांना डेट करण्याचे फायदे...

कमी उंची असणाऱ्या मुलांना डेट करण्याचे अनेक फायदे आहेत. असं आम्ही नाहीतर एक रिसर्च सांगत आहे. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं सांगितलं आहे की, आपल्यापेक्षा हाइटने कमी असणाऱ्या डेट करणाऱ्या मुली आपल्या नात्यामध्ये फार सिरियस असतात. एवढचं नाहीतर कमी हाइट असणारी मुलं मोकळ्या विचारांची असतात. तसेच आपल्या नात्याबाबत सीरियस असतात. 

1. लोकमत न्यूज.इन ने दिलेल्या वृत्तानुसार, कमी उंचीचे पुरूष आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. 

2. उंटी कमी असणारी मुलं आपल्या पर्सनॅलिटिकडे जास्त लक्ष देतात. कमी हाइट असल्यामुळे स्वतः चारचौघांमध्ये कसे उठून दिसतील याचा ते सातत्याने विचार करतात. 

4. न्यूयॉर्क युनिवर्सिटीने केलेल्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, कमी उंचीच्या पुरूषांचं नातं दीर्घकाळ टिकतं. जास्त उंची असलेली मुलं रिलेशनमध्ये आल्यानंतर लगेच लग्नाचा विचार करतात. पण त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये आणि पार्टनरमध्ये सतत खटके उडत राहतात. पण याउलट कमी उंचीची मुलं पार्टनसोबत लग्नबंधनात अडकण्याच्या आधी स्वतःच्या आणि पार्टनच्या कम्फर्टचा विचार करतात. 

5. उंच मुलांच्या समोर जास्त लहान दिसू नये म्हणून मुली हिल्स घालतात. अनेकदा सतत हिल्स वेअर केल्याने मुलींना पायांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तेच जर तुमच्या पार्टनरची उंची कमी असेल तर तुमची हिल्सपासून सुटका होण्यासाठी मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.) 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व