शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या मुलीला तुमच्यात इन्टरेस्ट आहे की नाही कसं ओळखाल? असे आहेत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:28 IST

आपण जेव्हा ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी कामासाठी जात असतो.

आपण जेव्हा ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी कामासाठी जात असतो. प्रत्येक ठिकाणी एखादी व्यक्ती  आपल्याला आवडत असते आवडत नसेल तरी आपण त्या व्यक्तीसाठी खास असू शकतो. असं अनेकदा होत असतं. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते पण त्या व्यक्तीला आपल्यात इन्टेंस्ट आहे की नाही हे माहीत नसतं तुम्हाला सुध्दा एखादया व्यक्तीबद्दल काही भावना  किंवा आकर्षण असेल तर ती व्यक्ती तुम्हाला पाहत आहे की नाही. ते जाणून घेण्यासाठी  तुम्ही प्रयत्न करत असता. 

ज्याप्रमाणे पुरूष महिलांना बघत असतात. त्याचप्रमाणे  महिला सुद्धा त्यांना आवडत असलेल्या पुरूषांचे निरीक्षण करत असतात. पण ही गोष्ट खरी आहे की जेव्हा पुरूष स्त्रियांना बघत असतात. तेव्हा ते आपल्याला कोणी पाहतय की नाही याचा विचार करत नसतात. तुलनेने स्त्रिया आपल्याला त्याचाकडे बघताना कोणी पाहीलं तर, असा विचार करत असतात. मुलींची मुलांकडे पाहण्याची पध्दत खूप वेगळी असते.  समोरच्या व्यक्तींला माहीत सुध्दा नसतं की  एखादी मुलगी आपल्याला सतत बघत आहे.  तुमच्या वाबतीत असं होत असेल तर गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे  तुम्हाला एखादी व्यक्ती पसंत करत असेल तर  तुम्हाला ते लगेच  समजून येईल. 

हसणे

जेव्हा कोणतीही मुलगी तुमच्याकडे पाहून हसत असेल तर तुम्ही समजून जायला हवं की तिला तुमच्यात इन्टरेंस्ट आहे. मुली जेव्हा ही तुम्हाला पाहून हसत असतील तेव्हा त्या सकारात्मक संदेश देत असतात. याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही त्या मुलीला आवडत आहात.

एकटक पाहणे

मुली जेव्हा पुरूषांकडे बघतात. तेव्हा त्या मुलांना चेकआऊट करत असतात. जर बघत असताना मुलाचे लक्ष गेले तर त्या लगेच नजर फिरवून इतर ठिकाणी बघायला सुरूवात करतात.  तुमच्याशी आय-कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर लगेच दुसरीकडे लक्ष देतात.  यातुन एक संदेश देण्याचं काम महिला करत असतात.  

लपूनछपून पाहणे

जर तुम्हाला एखादी मुलगी लपूनछपून  पाहत असेल तर  ती तिच्या मित्राशी किंवा इतर व्यक्तीशी बोलता बोलता तुमच्याकडे पाहत असते. म्हणजे तुम्ही काय करत आहात, तुम्ही कसे वागता ह्या गोष्टी माहीत पडण्यासाठी  मुली  लपूनछपून तुमचं निरीक्षण करतात.

गोष्टी लक्षात ठेवणे

जर तुम्हाला एखादी व्यक्ती पसंत करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक लहान, सहान गोष्टी लक्षात ठेवत असते. इतरांच्या तुलनेत तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्पेशल असतात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप