शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ती आपल्याशी फ्लर्ट करतेय का? 'हे' संकेत नक्की देतील उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:51 IST

(image credit- love panky) जेव्हा कोणताही मुलगा मुलीला लाईक करत असेल तर तो मुलगा मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत ...

(image credit- love panky)

जेव्हा कोणताही मुलगा मुलीला लाईक करत असेल तर तो मुलगा मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. काही असे संकेत असतात.ज्याद्वारे मुलीपर्यंत तुमच्या मनातली गोष्ट कळलेली असते.  तेव्हा तुम्हाला त्या मुलीचे फ्लर्टिंग स्किल पहायला मिळतील.  असं अजिबात नाही की फक्त मुलचं फ्लर्ट करतात. याबाबतीत मुली सुद्धा काही कमी नाही. 

जर मुली कुठल्या मुलाला  लाईक करत असतील तर त्या आपल्या हावभावांनी आणि वागणूकीवरून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. मुली असे संकेत देत असतात त्यावरून कळून येत की मुली  तुम्हाला लाईक करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत अशी लक्षणं.

(tenor)

जवळ येणे

(image credit- giphy)

जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर ती बोलण्यासाठी किंवा कोणत्याही कामाचं निमित्त काढून सतत जवळ येण्याचा प्रयत्न करत असते.  असं तुमच्या बाबतीत होत असेल तर ती मुलगी तुम्हाला लाईक करत आहे. 

केस व्यवस्थित करणे

(image credit- El crema)

जर एखादी मुलगी तुम्हाला पाहून सतत आपले केस व्यवस्थित करत असेल किंवा केसांवर हात फिरवत असेल तर तुम्ही त्या मुलीला खूपचं अट्रॅकटिव्ह वाटत असता. याचा अर्थ असा की त्या मुलीला तुमच्याशी बोलण्यात  खूप रस आहे. 

डोळ्यांनी बोलणे

(image credit- gif)

जेव्हा एखादी मुलगी फ्लर्ट करत असेल तेव्हा तीचे डोळे खूप काही सागून जाणारे असतात. जर बोलता बोलता ती मुलगी नजर खाली टाकत असेल तर या गोष्टींचे संकेत आहे की  तुमच्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आहे. 

हास्य लपवलं जात नाही

(image credit- pinterest)

जर एखादी मुलगी मुलाला लाईक करत असेल  तर तो मुलगा समोर आल्यानंतर हसू लपवता येत नाही.  तिच्या हसण्यात अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.

आपले कपडे व्यवस्थित करणं

(image credit-giphY)

जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर तुम्हाला इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही.  कारण त्यावेळी त्या मुलीला कोणतीही रिस्क घ्यायची नसते. जर तुमच्या समोर ड्रेसिंग करून आणि  आपले कपडे व्यवस्थित करत एखादी मुलही येत असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाईक  करते. ( हे पण वाचा-मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं)

(image credit- Gfycat)

मुली या फ्लर्ट करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. जर तुमच्याशी बोलताना स्पर्श करून अथवा आवाजात बदल करून तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती मुलगी तुमच्यासोबत फ्लर्टिंग करत आहे असं समजा. दैनंदिन आयुष्यात ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये असे अनुभव अनेकदा येत असतात. तेव्हा  जर एखादी मुलगी तुम्हाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर या संकेतानी तुम्ही नक्की ओळखू शकता. ( हे पण वाचा-मुलींना इंप्रेस करायचं असेल तर कॉम्पलिमेंट देताना 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप