शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 14:09 IST

अनेकदा मुलांना मुली त्यांना लाईक करत असतात किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मुलींना कळत नाही.

सध्याच्या काळात मुलचं नाही तर मुलीसुद्धा फ्लर्टिंगच्या बाबतीत मुलांना मागे टाकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यावरूनु तुम्हाला कळेल की एखादी मुलगी तुमच्याशी फ्लर्ट करतेय का. कारण अनेकदा मुलांना मुली त्यांना लाईक करत असतात किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मुलांना कळत नाही.

जास्त इमोशनल होणं

जर एखादी मुलगी तुम्हाला आपलं समजून तिच्या आयुष्यात घडत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगत असेल किंवा जास्त भावनीक होत असेल त्या मुलीला तुम्ही खूप आवडत असता.

इशारे

जर तुमचे एखाद्या मुलीसोबतचं बोलणं हावभावावरून किंवा नजरेतून होत असेल तर तुम्ही त्या मुलीला खूप आपलं समजत असता. न बोलताच अनेक गोष्टी मुलींना हावभावातून कळायला लागलेल्या असतात. याचा अर्थ त्या मुलीला तुम्ही खूप आवडता.

ड्रेसिंग

मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर तुम्हाला इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही.  कारण त्यावेळी त्या मुलीला कोणतीही रिस्क घ्यायची नसते. जर तुमच्या समोर ड्रेसिंग करून आणि  आपले कपडे व्यवस्थित करत एखादी मुलही येत असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाईक  करते. तसंच जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर पटकन सांगायला ऑकवर्ड फिल करते.  तुम्हाला तुमच्या निक नेमने बोलावते. तुमच्या राहणीमानावर आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे तिचं लक्ष असतं.( हे पण वाचा-इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल)

करू नका ही चूक

जर एखादी मुलगी तुमच्याशी फ्लर्ट करत आहे. हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मर्यादा लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. कारण ती मुलगी तुम्हाला खूप जवळचं समजत असते. हसण्यातून किंवा बोलण्यातून तुम्ही त्या मुलीला हर्ट करता कामा नये. कारण तुम्ही जास्त टची होत असाल तर याच सवयीमुळे तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. (हे पण वाचा-गर्लफ्रेंडच्या 'या' सवयींमुळे वैतागतात मुलं, मुलींना सहन करणंही होतं कठीण)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप