शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

'या' ४ गोष्टींवरून समजून जा की तुमची पार्टनर खूप जेलस फिल करतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 18:01 IST

मुली तोंडाने सांगत नसल्यातरी त्यांच्या हावभावातून सगळं दिसून येत असतं. आज तुम्हाला मुली जर तुमच्यावर जळत असतील तर त्या कोणतं काम करतात. याबाबत सांगणार आहोत.

(image credit-hacer familla)

एखाद्या नात्यात ज्याप्रमाणे प्रेमाची भावना असते. तसंच जेलस फिल करण्याची सुद्ध असते.  कितीही नाही म्हटलं तरी मुलांना मुलींवर आणि मुलींना मुलांवर जळणं खूपचं कॉमन आहे. अनेक मुली रिलेशनशिपमध्ये असताना त्यांना इतर मुलींसोबत आपल्या पार्टनरने बोललेलं आवडत नाही.  जरी मुली असं तोंडाने सांगत नसल्यातरी त्यांच्या हावभावातून सगळं दिसून येत असतं. आज आम्ही तुम्हाला मुली जर तुमच्यावर जळत असतील तर त्या कोणतं काम करतात. याबाबत सांगणार आहोत.

खोटं बोलणं

तुम्ही जेव्हा इतर मुलींशी बोलत असता  तेव्हा पार्टनरला जराही आवडत नसतं.  त्या खूप जळत असतात. पण ही गोष्ट ते आपल्या पार्टनरला कधीही सांगत नाहीत. मुलांनी कितीही वेळा विचारलं की मुड ऑफ व्हायला काय झालं, चेहरा का उतरला आहे. तरीसुद्धा  मुली खरं सांगत नाहीत.  मुद्द्यावर बोलण्यापेक्षा इकडचे तिकडचे विषय काढत असतात. 

मुड स्विंग्स

मुलींमध्ये अनेकदा मूड चेंन्ज होताना सतत दिसून येतं.  कारण तेव्हा त्यांना आतून  खूप चिडचिड आणि राग येत असतो. पण पार्टनरच्या समोर त्या खूप कुल आहेत असं दाखवतात. अशावेळी मुलींना समजून घेणं आणि त्याच्यासोबत मॅनेज करणं मुलांना कठिण जात असतं. 

इग्नोर केल्यासारखं दाखवणं

सर्वसामान्यपणे महिला स्वभावाने खूप केअरिंग असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्या तुमची काळजी घेत असतात.  पण जर मुली अचानक पार्टनरला इग्नोर करत असतील तर याचा अर्थ असा आहे की मुलगी तुमच्यावर जळत आहे. पण तिला ही गोष्ट तुम्हाला दाखवायची नसल्यामुळे ती शांत असते.  अनेका मुली कामात बिझी असल्याचं नाटकं करून  बोलणं टाळतात.  जेलस फिल होत असेल तर मुली जास्त वेळ पार्टनरसोबत थांबतात कारण त्यांनी इतर मुलींशी बोलू नये म्हणून असं वागतात. ( हे पण वाचा-खूप कंफ्युज असतात 'या' राशीचे लोक, यांच्यावर प्रेम करणं ठरू शकते डोकेदुखी)

पार्टनरला चिडवणं

जेव्हा मुली जेलस फिल करत असतात. तेव्हा त्या गोष्टीची जाणीव आपल्या पार्टनरला सुद्धा व्हायला हवी असं त्यांना वाटत असतं. म्हणून पार्टनरला जळवण्यासाठी महिला इतर मुलांशी बोलत असतात. त्यांना असं वाटत असतं  की इतर मुलांच्या भितीने त्यांच्या पार्टनरला राग येईल आणि चिडून गमावण्याच्या भितीने आपली जास्त केअर करेल असा त्यांचा समज असतो.  ( हे पण वाचा-ही' लक्षणं दिसली तर समजा तुमची गर्लफ्रेंड लवकरच करणार तुम्हाला टाटा-बाय बाय')

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप