शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 14:35 IST

अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनर आणि तुमच्यात भांडण होत असतात.

(image credit-vicinito)

अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनर आणि तुमच्यात भांडण होत असतात. भांडण जर झाली नाहीत तरी  संशय नावाची गोष्ट ही सगळ्याच  रिलेशनशीपमध्ये असते.  आपल्या पार्टनरबद्दल संशय वाटणे हे  ब्रेकअपचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं. अनेक मुली किंवा मुलं आपल्या पार्टनरवर जर त्यांना डाऊट येत असेल तर पार्टनरचा फोन चेक करण्यासाठी फार उताविळ असतात. जर तुमचा पार्टनर तुमचा फोन चेक करत असेल आणि तुम्ही या गोष्टीला स्ट्रॉंग रिलेशनशीप समजत असाल तुम्ही मोठी चुक करत आहात. तर मग जाणून घ्या  रिलेशनशीप प्रोब्लेमपासून  कशी सुटका मिळवायची.

मुली मुलांच्या फोनमध्ये काय चेक करतात. 

मुली मुलांच्या फोनमध्ये कॉस हिस्ट्री आणि व्हॉस्टएप चॅट चेक करतात.  जर तुम्ही रात्रीच्या वेळी कोणाशी चॅट करत असाल आणि चेक करताना पार्टनरने ते पाहीलं  तर तुमची जोरदार भांडण होण्याची शक्यता असते.  सोशल मिडीयामुळे अनेक नाती ही कोर्टापर्यंत पोहोचत असतात. जर फोनच्या वापरामुळे तुमच्या रिलेशनशीपमध्ये भांडण होत असतील तर तुम्हाला तुमचं नातं वाचवण्याची आवश्यकता आहे. मग हा नंबर कोणाचा आहे,  इतक्या रात्री माझ्याशी न बोलता इतर मुलींशी का बोलतोस. अशी भांडणाची सुरूवात होते.

फोन चेक करण्यामागची कारणं

फोन चेक करण्याचं कारण वेळ न देणे हे असू शकतं. सुरूवातीला जेव्हा तुम्ही रिलेशनशीपमध्ये येता त्यावेळी पार्टनरला पूर्णवेळ देत असता त्यामुळे  पार्टनरच्या तुमच्या कडून असेलेल्या अपेक्षा वाढत जातात. पण नंतर जर तुम्ही वेळ दिला नाहीत तर  त्रासदायक ठरू शकतं. मग तुला आता माझ्यासाठी वेळच नाही का? माझ्यासोबत राहून बोअर झालास, जर वेळच नाही तर आपण रिलेशनीपमध्ये का आहोत.  असे डाएलॉग ऐकायला मिळत असतात.  पण तुमच्यासोबत जर असं होत असेल तर पार्टनरला वेळ द्या.  कारण अशा परिस्थितीत तुम्ही पार्टनरला इग्नोर कराल तर तुमच्यावर जास्त संशय घेण्याची शक्यता आहे. 

कोणतंही नातं हे विश्वासावरचं टिकत असतं. जर तुमची पार्टनर तुमच्यासोबत रिलेशनशीलमध्ये असताना इन्सिक्यूअर फिल करत असेल तर सोशल मिडीयावर गुप्तपणे तुमच्यावर लक्ष ठेवण्याचं काम पार्टनर कडून केलं जाऊ शकतं.

(image credit atlmfonline.com)

अनेकजण लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप (Long Distance Relationship) मध्ये राहिल्यामुळे  त्यांच्या नात्यात विश्वासाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते. जर तुम्हाला नातं टिकवून ठेवायचं असेल तर  काही गोष्टींची काळजी घेणं आवश्य़क आहे. महिन्यातून एकदातरी टूरला जा, कितीही कामात व्यस्त असाल तरी पार्टनरला नक्की फोन करा, आपल्या पार्टनरची काळजी घ्या. 

गर्लफ्रेन्ड फोन चेक करत असाल तर कसं थांबवाल

(image credit- love pinky)

जर तुम्ही गर्लफ्रेन्डच्या सवयीमुळे हैराण असाल तर समजदार पार्टनरप्रमाणे वागा. जर या गोष्टीमुळे पार्टनर रागवत असेल तर फोन देण्यासाठी नाही म्हणू नका.जर  तुम्ही तुमच्या गर्लफ्रेन्डला धोका देत नसाल तर बेफिकीरपणे पार्टनरकडे फोन द्या.  पार्टनला समजवण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट पण समजवा की रिलेशनशीपमध्ये असताना एकमेकांना प्राईव्हसी देणं सुद्धा तितकचं महत्वाचं असतं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप