शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'या' 4 राशींच्या मुलांवर लवकर भाळतात मुली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 17:10 IST

अनेकदा असं दिसून आलं आहे की, एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलं अनेक प्रयत्न करतात. त्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अनेकदा असं दिसून आलं आहे की, एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलं अनेक प्रयत्न करतात. त्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण अनेक मुलं अशी असतात ज्यांना अजिबात काहीच करावं लागत नाही. मुली त्यांच्या स्वभावानेच इम्प्रेस होतात. एवढचं नाहीतर मुलींना त्यांच्या स्वभावातील प्रत्येक गुण आवडतात. पहिल्याच भेटित ते आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतात. आपल्या राशींवरूनही खूप गोष्टी समजण्यास मदत होते. 

आज आपण अनेक अशा राशींच्या मुलांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्यावर मुली जीव ओवाळून टाकतात. तसेच मुलींना इम्प्रेस करण्यासाठी यांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. 

सिंह राशी

असं सांगितलं जात की, सिंह राशीचे पुरूष फार आकर्षक असतात. हे प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करतात. तसेच या व्यक्ती कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाहीत. मुली यांच्या याच गोष्टीवर घायाळ होतात. यांचा स्वभाव थोडा रागीट असतो. पण हेदेखील मुलींना इम्प्रेस करण्यासाठी पुरेसं असतं. 

मिथुन राशी

मिथुन राशीचे पुरूष चंचल असतात. कोणतंही काम करताना बिनधास्त करतात. असं सांगितलं जातं की, यांची खासियत म्हणजे, कोणत्याही मुलीचं मन जिंकणं यांना सहज जमतं. हे अगदी हसत खेळत मुलींच्या मनाचा ठाव घेतात. 

मकर राशी

मकर राशीचे पुरूष फार भावुक असतात. त्यांचा स्वभाव कोणाचंही मन चटकन जिंकून घेतो. तसेच ते आपल्य पार्टनरवर फार प्रेम करतात. असं सांगितलं जातं की, आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी ते नेहमी तयार असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे उत्तम श्रोता असतात. 

तूळ राशी 

तूळ राशीचे पुरूष आकर्षक आणि मस्तीखोर असतात. त्यांच्या याच स्वभावार मुली फिदा असतात. असं सांगितलं जातं की, हे आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगतात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. )

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship Tipsरिलेशनशिप