शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बाबो! चक्क कुत्र्याला आवडत नाही म्हणून लोक करतात ब्रेकअप.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:55 IST

नेहमी घरी आल्यानंतर आपल्या पाळिव कुत्र्यांसोबत खेळणे. त्यांची काळची घेणे. तसेच विकेंड्सला त्या कुत्र्यासोबत वेळ  घालवणे.

(Image credit- Paintyyourlife)

नेहमी घरी आल्यानंतर आपल्या पाळिव कुत्र्यांसोबत खेळणे. त्यांची काळची घेणे. तसेच विकेंड्सला त्या कुत्र्यासोबत वेळ  घालवणे. अशीच काहीशी अवस्था झालेली असते, ती म्हणजे पाळिव प्राणी पाळणाऱ्या मंडळींची. कारण त्या व्यक्तीला त्या प्राण्याचा लळा लागलेला असतो. त्याचप्रमाणे पाळिव प्राणी आवडणारे दोन व्यक्ती एकमेकांचे मित्र बनलेले असतात. आणि मग त्यानंतर आपल्या लाडक्या डॉगचे आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी टीप्स शेअर करतात. अलीकडेच एका संशोधनात पाळिव प्राण्यांच्यासंबंधीत एक बाब लक्षात आली आहे.

(Image credit- the find i guide)

'द ट्रूथ अबाउट डॉग पीपल'  या रिर्पोटनुसार पाळीव प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींबद्दल एक धक्कादायक आणि महत्त्वपुर्ण बाब समोर आली आहे. ज्यात खूप लोक आपले रोमॅान्टक नातेसंबंध आपल्या पाळीव कुत्र्याला आवडत नसल्यामुळे तोडतात. आणि आपल्या पार्टनरपासून विभक्त होतात. कारण घरातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कुत्र्याची सवय झालेली असते. प्राणी भोवतालच्या परिस्थितीत असलेल्या घटकांच्या अनुषंगाने योग्य ते वर्तन करतात.  प्राण्यांच्या वर्तनात मेंदू व तंत्रिका तंत्र यांना फार महत्त्व आहे. भोवतालच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या विविध संवेदना निरनिराळी ज्ञानेंद्रिये ग्रहण करतात.

 (Image credit- The modem met)

अनेकजणांना पार्टनरपेक्षा आपल्या डॉगीसोबत फिरायला जायला आवडतं. आपल्या पेट सोबत वेळ घालवल्यानंतर एका प्रकारे आनंद त्यांना मिळत असतो. संशोधनातुन असे समोर आले आहे की, पाळीव प्राण्यांमुळे या व्यक्तींचे मानसिक आरोग्य उत्तम राहत असतं. त्याचबरोबर ताण-तणावातून मुक्तता मिळते. अशा व्याक्तींना आपल्या कुत्र्यांचा सहवास प्रिय असतो. तुलनेने पार्टनरच्या सहवासात असताना त्यांना हवं तस समाधान मिळत नाही.

(image credit-Artsheep)

त्याचप्रमाणे 65 टक्के लोकांना पाळीव प्राण्यांसोबत फोटोस् क्लीक करण्यचा तसेच सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही. पार्टनरपेक्षा कुत्र्यांसोबत फोटो काढणं त्यांना सुखद वाटतं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपdogकुत्राResearchसंशोधन