शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री चुकूनही करु नका या 5 गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 11:48 IST

अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काय करु नये अशा 5 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत मुलगा आणि मुलगी दोघांनाही उत्सुकता असते. दोघांनी वेगवेगळी स्वप्ने रंगवलेली असतात. प्रत्येकालाच आपली पहिली रात्र यादगार करायची असते. मात्र अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काय करु नये अशा 5 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1) भूतकाळाबाबत सगळं सांगू नका

अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरसोबत सहज झाल्यावर आपल्या भूतकाळातीस एक एक घटना सांगायला लागतात. काही लोक फारच पुढे जाऊन आपल्या आधीच्या रिलेशनशिपबाबतही सांगतात. खरंतर असं कसं करणं तुमच्या भविष्यासाठी महागात पडू शकतं. त्यामुळे कधीही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री चुकूनही आपल्या भूतकाळाबाबत सांगू नका. आपल्याला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे त्याला भूतकाळाबाबत सांगणं चुकीचं नाहीये, पण पहिली रात्र योग्य वेळ नाही.

2) कूटुंबियांच्या तक्रारी करु नये

लग्न म्हटलं की, कितीतरी कामं असतात. कितीही प्रयत्न करुन काहीना काही कमतरता राहून जाते. काही चुका मुलींच्या कूटुंबियांकडून होतात तर काही चुका मुलांच्यां कूटुंबियांकडून होतात. पण कूटुंबियांच्या या चुकांबाबत किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याबाबत पहिल्या रात्री काही बोलू नका. यामुळे पहिल्याच रात्री दोघांनाही निराशा येऊ शकते.

3) शारीरिक संबंधासाठी घाई नको

लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हावे असे गरजेचे नाहीये. पहिल्या रात्री दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा करणेही आवश्यक आहे. दोघेही अनोळखी असल्याने आधी एकमेकांना जाणून घ्या. तरच पुढे तुम्ही चांगलं लैंगिक आयुष्य जगू शकाल. 

4) पहिल्याच रात्री तक्रारी करु नका

बोलता बोलता असंही होऊ शकतं की, तुम्हाला तुमच्या पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नसेल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री एकमेकांमधील खोट काढणं, एकमेकांना चुकीचं ठरवणं जरा घाईचं होईल. 

5) एकमेकांचं ऐका

लग्नाच्या रात्री उत्साहाच्या भरात केवळ तुम्हील बोलू नका. तुमच्या पार्टनरचंही ऐका. तिला काय आवडतं, तिचं काय म्हणनं आहे हेही जाणून घ्या. केवळ तुम्ही बोलत रहाल तर तुमच्या पार्टनरला सहज होण्याची संधी मिळणार नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न