शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष २ सेकंदासाठी का होईना महिलांना मागे वळून का बघतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 17:18 IST

प्रत्येक महिलेच्या काहीना काही खासियत असतात. महिला आपल्या अदांनी पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतात. कधी कधी तर नकळतही पुरुषांवर त्यांच्या आकर्षणाची जादू चालते.

(Image Credit : youqueen.com)

प्रत्येक महिलेच्या काहीना काही खासियत असतात. महिला आपल्या अदांनी पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतात. कधी कधी तर नकळतही पुरुषांवर त्यांच्या आकर्षणाची जादू चालते. काही महिलांचं व्यक्तीमत्वच असं असतं की त्यांच्याकडे लक्ष जातंच. पुरुष काही महिलांना मागे वळून २ सेकंदांसाठी का पाहतात? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हवं असेल. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. चला जाणून घेू महिलांच्या कोणत्या गोष्टी पुरुषांना आकर्षित करतात. 

आत्मविश्वास

(Image Credit : happiful.com)

महिलांमध्ये आत्मविश्वास असणं पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतं. आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरुन आपल्या व्यक्तिमत्वाची पारख होत असते. आत्मविश्वास ही मोठी गोष्ट आहे. आत्मविश्वास असलेल्या महिलांकडे पुरुषांचं लक्ष फार लवकर जातं. 

शांत स्वभाव

(Image Credit : Indiatimes.com)

पुरुषांना ड्रामा करणाऱ्या महिला अजिबात आवडत नसतात. त्यांना अशा मुली आवडतात ज्या स्वभावाने शांत आणि ज्यांचं वागणं साधं असेल. 

बुद्धीमान

(Image Credit : coloredshells.com)

जर एखादी महिला आपल्या मनातून आलेली गोष्ट चतुराईने आणि बुद्धीमत्तेने सांगते तेव्हा ही बाब पुरुषांच्या मनाला भिडते. बुद्धीमान महिला त्यांच्यातील ज्ञान आणि महत्वाकांक्षेला दर्शवतात. हीच बाब पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करते. 

निळे डोळे

फार कमी मुलींचे डोळे निळ्या रंगाचे असतात. निळे डोळे मुलींवर फार सूट होतात. त्यामुळे पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होतात. 

केस

पुरुषांची नजर सर्वात पहिले मुलींच्या केसांवरच पडते. पुरुषांनुसार मुलींच सौंदर्य त्यांच्या केसांमध्ये असतं. केस त्यांच्या सौंदर्यात भर घालत असतात. चांगली हेअरस्टाइल असलेल्या मुली किंवा लांब केस असलेल्या मुली पुरुषांना आकर्षित करतात. 

मॅच्युअर दिसणाऱ्या

(Image Credit : www.highsnobiety.com)

यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण मुलांना त्या मुली अधिक चांगल्या वाटतात ज्या वयानुसार मॅच्युअर दिसतात. अशा महिला पुरुषांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतात.

कर्व्ह

महिलांचं शारीरिक सौंदर्य पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतं. ज्या महिला आपल्या फिगरचं खास लक्ष ठेवतात त्या महिला पुरुषांना फार आवडतात. पुरुषांना महिलांचे कर्व्ह पसंत असतात. 

सेन्स ऑफ ह्युमर 

सेन्स ऑफ ह्युमर महिला आणि पुरुष दोघांनाही आपल्याकडे आकर्षिक करतो. पण हे महिलांबाबत जरा वेगळं आहे. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर पुरुषांना हसवणे नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमधून खूश करणं हा असतो. 

कपडे

ट्रेन्डनुसार, नेहमी अपडेट राहणे तुम्हाला जास्त आकर्षक बनवतं. एखादी महिला आकर्षक दिसणं तिच्या सेन्स ऑफ ड्रेसिंगवरही निर्भर करते. योग्य वेळेवर योग्य कपड्यांची निवड केल्यावर महिला पुरुषांना आपल्याकडे आकर्षिक करतात.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्वWomenमहिला