शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

फ्लर्ट करणं असतो 'या' राशींच्या मुलींचा स्वभाव; तुमच्या गर्लफ्रेंडची रास आहे का यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:32 IST

आतापर्यंत आपण ऐकलं आहे की, मुलं फ्लर्ट करण्यात अत्यंत माहिर असतात. पण आता जग बदललं आहे. त्यामुळे आता मुलीही फ्लर्ट करत असल्याचं पाहायला मिळतं.

(Image credit : Daily Mai)

आतापर्यंत आपण ऐकलं आहे की, मुलं फ्लर्ट करण्यात अत्यंत माहिर असतात. पण आता जग बदललं आहे. त्यामुळे आता मुलीही फ्लर्ट करत असल्याचं पाहायला मिळतं. असं सांगण्यात येतं की, राशीवरून आपला स्वभाव, आपल्या सवयी समजण्यास मदत होते. आज आपण राशींवरून असचं मुलींच्या स्वभावातील एक गोष्ट म्हणजेच, त्यांची फ्लर्ट करण्याच्या सवयीबाबत जाणून घेणार आहोत. 

सर्वांची फ्लर्ट करण्याची वेगवेगळी पद्धत असते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या मुली फ्लर्ट करतात आणि समोरच्याला इम्प्रेस करतात त्याबाबत जाणून घेणार आहोत. 

मिथुन राशी 

असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुली आपल्या बॉडी लॅग्वेजच्या मदतीने आपल्याबाबतच्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करतात. या मुलींचा ज्या व्यक्तीवर जीव जडतो. त्याला आपलं करण्यासाठी या मुली जीवाचं रान करतात. 

कर्क राशी 

कर्क राशींच्या मुली फ्लर्ट करण्यामध्ये माहिर असतात. असं सांगितलं जातं की, या राशीच्या व्यक्ती आपल्या टॅलेन्टने समोरच्या व्यक्तीचे विचार जाणून घेतात. या मुलींचा पार्टनरही यांच्या या कौशल्यावर फिदा असतो. 

सिंह राशी 

असं सांगितलं जातं की, सिंह राशीच्या मुली अत्यंत डॉमिनेटिंग नेचरच्या असतात. यांची फ्लर्ट करण्याची पद्धत दुसऱ्या व्यक्तींपेक्षा अत्यंत वेगळी असते. 

तूळ राशी 

तूळ राशीच्या मुली आपल्या खास अदांनी सर्वांचं मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. असं सांगितलं जातं की, यांचा स्वभाव यांचं बोलणं यामुळे लोकांना यांची भूरळ पडते आणि अनेकजण इम्प्रेसही होतात. या मुलींचा आत्मविश्वासही फार दांडगा असतो. ज्यामुळे अनेक मुलं यांच्या प्रेमातही पडतात. 

मीन राशी 

असं सांगितलं जातं की, मीन राशीच्या मुली अत्यंत भावुक असतात. त्या सहजासहजी कोणाच्याही प्रेमात पडत नाहीत. त्या थोडी वेळ घेतात पण ज्याच्यावर प्रेम करतात. त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व