शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घर हवे ऐसपैस अन् आलिशान लक्झरी घरांची विक्री वाढली, २७ टक्के वाढीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 08:34 IST

देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : स्वतःचे घर असावे, ही प्रत्येकालाच इच्छा असते. पण, गेल्या काही महिन्यांमध्ये आलिशान घरांची मागणी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत ८,५०० लग्झरी घरांची विक्री झाली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित 'सीबीआरई' या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, लक्झरी घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ऐसपैस जागा, आधुनिक सुविधा इत्यादींची मागणी वाढत आहे. त्यामुळे लक्झरी घरखरेदीकडे उच्चभ्रू वर्गाचा कल वाढला आहे.

दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद, पुणे शहरात किती विक्री ?घरांची संख्या अनुक्रमे ३,३०० २,५०० १,३०० १,१००

  • चार कोटी किंवा जास्त किंमत असलेली घरे लक्झरी श्रेणीत येतात.
  • ८,५०० घरांची विक्री जानेवारी-जून २०२४ या कालावधीत झाली.
  • ६,७०० घरांची विक्री गेल्या वर्षी याच कालावधीत झाली होती.
  •  ८४ टक्के विक्री दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये झाली.
  • ६०० टक्के एवढी सर्वाधिक वाढ पुण्यात नोंदविण्यात आली आहे.
टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग