शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:37 IST

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेतून खालीपडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. दिनेश विनोद शिर्के (३१, विरार मुंबई) असे मृत तरूणाचे नाव आहे.

ठळक मुद्देरेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचारेल्वे प्रशासन, संगमेश्वर पोलीसांना खबर

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेतून खालीपडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. दिनेश विनोद शिर्के (३१, विरार मुंबई) असे मृत तरूणाचे नाव आहे.दि. ३० मे रोजी सकाळी धामणी येथे रूळावरील ट्रॅकमन मिलींद चव्हाण हे रेल्वेरुळाची पाहणी करत असताना धामणी येथील बोगद्याजवळ एका तरूणाचा मृतदेह दिसून याला. रेल्वे प्रशासन, संगमेश्वर पोलीसांना याबाबतची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून पाहणी करत पंचनामा केला. मात्र मृत तरूणाजवळ क ोणतीच कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती.याचदिवशी दिनेश शिर्के याच्या घरातील मंडळींनी दिनेश बेपत्ता असल्याची फिर्याद विरार पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार त्याचा शोध सुरू होता. दिनेश याचे वर्णन व मृतदेहाचे वर्णन हे मिळते जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. यावेळी हा मृतदेह दिनेशचा असल्याचे त्याच्या घरच्या व नातेवाईकांनी सांगितले. ओळख पटल्यानंतर दिनेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास संतोष झापडेकर करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीVirarविरार