शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत तरुणाने घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 18:48 IST

Crimenews Ratnagiri: दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी जुना बाजारपुल पुराच्या पाण्याखाली गेलेला असताना त्यावरून एका तरुणाने थेट नदीपात्रात उडी घेतली. सुदैवाने तो बजावला. मात्र त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील तरूणाच्या स्टंटबाजीने सारे झाले अवाकदारूच्या नशेत घडला प्रकार

चिपळूण : दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी जुना बाजारपुल पुराच्या पाण्याखाली गेलेला असताना त्यावरून एका तरुणाने थेट नदीपात्रात उडी घेतली. सुदैवाने तो बजावला. मात्र त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.येथे सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत होती. त्यातच सायंकाळी भरतीचे पाणी वाढल्याने जुना बाजारपुल पाण्याखाली गेला होता, तर नवीन वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी होते.

अशात एक तरुण जुन्या पुलाच्या रेलिंगवर चढला आणि हात उंचावून ओरडू लागला. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले. त्यातच त्याने थेट नदी पत्रात उडी घेतली. त्यानंतर त्याने पाण्याचा मोठा प्रवाह असताना जुन्या पुलाच्या दिशेने पोहत जाण्याचा प्रयत्न केला. तिथपर्यंत तो पोहचलाही. परंतु तेथून त्याचा हात निसटला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला.त्यामुळे नवीन पुलावर उपस्थित असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. तेथून नजीकच असलेल्या नवीन पुलाला पाणी लागून जात होते. त्यामुळे तो नवीन पुलाखाली गेल्यास पाण्याच्या प्रवाहात गुदमरून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला काहीजण किनाऱ्यावर येण्याचा इशारा करत होते.

परंतु, तोपर्यंत दमलेला हा तरुण नवीन पुलाखाली वाहून आला आणि काही क्षण गायब झाला. त्यामुळे अनेकजण घाबरले होते. मात्र, नवीन पुलापासून काही अंतरावर तो पुन्हा दिसून आला आणि लांब अंतरावर किनाऱ्याला लागून तो बचावला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस