शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:50 IST

शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षारत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप

रत्नागिरी : शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांचीही निवड करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने, नीलम गोऱ्हे, प्रियांका चतुर्वेदी, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी आपल्या कार्यकौशल्याने पक्षात चांगला ठसा उमटवला आहे. अल्पावधीतच त्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केली आहे.

निवडणुकीच्या काळात पुण्याची जबाबदारी सामंत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना नेते म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड झाली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी