शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत कच्चे सिमेंटचे साहित्य खाली टाकताना चुकून डोक्यावर पडले, कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:29 IST

रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात नाेंद

रत्नागिरी : इमारतीवरून कच्चे सिमेंटचे साहित्य खाली टाकताना चुकून डाेक्यावर पडल्याने कामगाराचा साेमवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राम महादेव अधिकारी (वय ५८, मूळ रा. राणाघाट, नदियों, पश्चिम बंगाल, सध्या रा. रत्नागिरी) असे कामगाराचे नाव आहे.राम अधिकारी हा रत्नागिरी येथे बालाजी इंजिनिअरिंग वर्कस् या कंपनीचे सेंट्रिंगचे काम करत होता. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी तो या ठिकाणी काम करत असताना दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास इमारतीवरून कच्चे सिमेंटचे साहित्य खाली जमिनीवर टाकताना चुकून ते रामच्या डोक्यावर पडले. त्यात ताे जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.काेल्हापूर येथे उपचार केल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी साेडण्यात आले हाेते. दरम्यान, सोमवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या खाेलीतील इतर सहकारी काम संपवून परतले असता त्यांना राम बेशुद्धावस्थेत दिसला. त्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Laborer Dies After Cement Material Falls on Head

Web Summary : In Ratnagiri, a laborer died after cement material accidentally fell on his head while working. Ram Adhikari, 58, was injured November 25th and received treatment. He was found unconscious December 15th and declared dead at a private hospital. Police are investigating.