शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: पार्टीदरम्यान होणाऱ्या पतीसोबत महिलेचा बनवला अश्लिल व्हिडिओ; दोन अल्पवयीनसह चौघांवर गुन्हा 

By अरुण आडिवरेकर | Updated: March 10, 2023 16:38 IST

यामध्ये एका महिलेचाही समावेश

रत्नागिरी : एका पार्टीदरम्यान महिलेचा हाेणाऱ्या पतीसाेबत अश्लिल व्हिडीओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार नाचणे (ता. रत्नागिरी) येथे घडला. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन अल्पवयीनसह चाैघांवर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर एकाला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला तक्रारदार महिला तिच्या होणाऱ्या पतीसह गेली होती. याठिकाणी संशयित आरोपी पुरूष तसेच त्याची मैत्रिण व अन्य दोन अल्पवयीन मुल उपस्थित होते. पार्टी सुरू असतानाच महिला व तिचा होणारा पती एका खोलीत असताना त्यांचा अश्लिल व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा संशय या महिलेला आला. आपला व्हिडिओ संबंधितांकडून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला, असा संशय पीडित महिलेला आला. त्यानंतर या महिलेने चौघा संशयितांविरूद्ध शहर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.पोलिसांनी याप्रकरणी एक पुरूष व त्याची मैत्रिण, तसेच दोन अल्पवयीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील संशयित पुरूषाला पाेलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली आहे. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस