शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:56 AM

राजापूर : गोठ्यात गुरे सोडायला गेलेली महिला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. पार्वती महादेव कदम (वय ६०) असे तिचे नाव आहे. तालुक्यातील जांभवली-पोटलेवाडी गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.याबाबत, ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी, राजापूर रोड रेल्वेस्थानकापासून दोन तीन किलोमीटरवर ...

राजापूर : गोठ्यात गुरे सोडायला गेलेली महिला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. पार्वती महादेव कदम (वय ६०) असे तिचे नाव आहे. तालुक्यातील जांभवली-पोटलेवाडी गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.याबाबत, ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी, राजापूर रोड रेल्वेस्थानकापासून दोन तीन किलोमीटरवर जांभवली-पोटलेवाडी गाव आहे. या गावात पार्वती महादेव कदम या आपल्या २२ वर्षाच्या मुलीसह राहत होत्या.बिबट्याचा वावरजांभवली-पोटलेवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. वन खात्याला कळवून ही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्या बिबट्यानेच पार्वती कदम यांना ठार केले असावे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.वन अधिकारी, पोलीस दाखलवन्य प्राण्याच्या हल्ल्यात पार्वती कदम ठार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी वन अधिकारी आणि पोलिसांना कळविली. रात्री उशिरा वन अधिकाºयांचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.