शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होणार?, मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:18 IST

स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आला असून, याबाबत स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उपोषणाला बसणार असल्याचे सुमंत केळकर यांनी सांगितले.जागतिक धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिराकडे जाणारा आपटा तिठा ते मोरया चौक हा मुख्य मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आला आहे. याबाबत  सुमंत केळकर यांनी वारंवार स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावरील मथुरा लॉजसमोरील रस्ता वारंवार ढासळत असून केळकर कुटुंबीय वारंवार या रस्त्याच्या कडेची दगड माती लावून दुरुस्ती करत असतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्यटक गाड्या पार्किंग करतात. त्यामुळे येथील बांध ढासळत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.या ठिकाणी गॅस एजन्सी व लॉजिंग पार्किंग असल्याने रस्त्यावरील गाडी तेथून खाली पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. संबंधित यंत्रणांनी याबाबत कार्यवाही न केल्यास आपण उपोषणाला बसणार असल्याचे सुमंत केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर