शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:28 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या येथील राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये केली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठीही राज्यस्तरावर समिती नेमली जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मेळाव्याचे स्वागताध्यक्ष उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संघटनेचे नेते संभाजीराव थोरात आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. मात्र, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात बदल आहे. अर्थात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे