शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाने सुखरूप बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:07 IST

सचिन मोहिते देवरुख : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथे आज, ...

सचिन मोहितेदेवरुख : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथे आज, बुधवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास घडली. वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन पिंजऱ्याच्या साहाय्याने या नर जातीच्या बिबट्यास सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.मेढे तर्फ फुणगुस येथील सुभाष दत्ताराम देसाई यांच्या राहत्या घराच्या समोर विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याची माहिती पोलिस पाटील दीपक सावंत यांनी वनपाल संगमेश्वर (देवरुख) यांना दिली. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. सुमारे २५ फुट खोल विहीरीमध्ये दोन ते अडीच फुट पाणी होते. बिबट्या दगडाचा आधार घेऊन बसला होता. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला पिजऱ्यामध्ये जेरबंद केले. यानंतर देवरुखचे पशुवैद्यकीय अधिकारी आनंदराव कदम यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या अंदाचे ३ वर्षाचा असुन तो नर जातीचा आहे. तपासणी वेळी सुस्थितीत असल्याने जेरबंद बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनपाल तौफीक मुल्ला यांनी बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असल्याची शक्यता व्यक्त केली. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रेस्कु ऑपरेशनवेळी वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, अरुण माळी, व रेस्कु टीम देवरुखचे दिलीप गुरव , निलेश मोहिरे, मिथील वाचासिद्ध,पोलिस पाटिल दिपक सावंत, सरपंच जयंत देसाई व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग