शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: पाणीटंचाईच्या झळा; दरवर्षीप्रमाणे पाण्याचा पहिला टँकर यंदाही खेडमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 19:21 IST

येत्या काही दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता

खेड : जिल्ह्यातील पहिला टँकर धावण्याची परंपरा यंदाही खेड तालुक्याने कायम ठेवली आहे. ऐन शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असल्याने तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर पोसरे बुद्रुक–सडेवाडी येथे सुरू करण्यात आला आहे.दरड दुर्घटनेत पोसरे बुद्रुक-सडेवाडी येथील नळपाणी योजना जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे येथील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन २४ फेब्रुवारीलाच ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरसाठी पंचायत समितीकडे अर्ज केला होता. त्यानंतर शासकीय कागदोपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आता टँकर सुरू करण्यात आला आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला असून पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऐनवली– बंगालवाडी येथे तालुक्यातील पाण्याचा पहिला टँकर १४ फेब्रुवारीपासून धावला होता. यावर्षी पोसरे बुद्रुक सडेवाडीला चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

यापाठोपाठ केळणे येथील भोसलेवाडी व मांगलेवाडी ग्रामस्थांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षणानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी