रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई
By Admin | Updated: May 12, 2016 23:31 IST2016-05-12T23:05:09+5:302016-05-12T23:31:32+5:30
पाण्याच्या भांड्यांची अशी गर्दी झालेली दिसते.

रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई
पाण्यासाठी... रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तालुक्यातील साखरतर येथे दिवसातून एकवेळ पाण्याचा टॅँकर येतो. त्यावेळी पाण्याच्या भांड्यांची अशी गर्दी झालेली दिसते.