शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

लांजातील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना विरोधी भूमिका भोवली, पक्षाने पाठविली नोटीस

By अरुण आडिवरेकर | Published: April 25, 2023 6:20 PM

उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी केले विराेधात मतदान

अनिल कासारेलांजा : लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी विराेधात मतदान करणे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. विरोधी पक्षाला मदत केल्याचा ठपका ठेवत रफिक नेवरेकर व मधुरा लांजेकर या दाेन नगरसेवकांना तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लेखी उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शिवसेनेमध्ये ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी आपल्या मर्जीतील नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्तापित केले. मात्र, ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा असलेल्या पूर्वा मुळ्ये तटस्थ राहिल्या. त्यामुळे यांना पदावरून हटवण्यासाठी दि. १७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविराेधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे नगरसेवक, अपक्ष, भाजप, काँग्रेस असे एकूण १३ नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.काँग्रेसचे नगरसेवक रफिक नेवरेकर व मधुरा लांजेकर यांनी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना कोणतीच पूर्वकल्पना व विश्वासात न घेता विरोधी पक्षाला मतदान करून सहकार्य केले. पक्षविराेधी भूमिका घेतल्याने काँग्रेस तालुकाध्यक्षांनी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेस