शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

liquor ban-मिरजोळे येथे गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 17:20 IST

liquor ban Crimenews Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी छापा टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देमिरजोळे येथे गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्तकारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी छापा टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पथकांनी एकत्र येत केलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती दारूअड्डा चालविणारा कोणीच लागला नाही.राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी ही धडक कारवाई केली.

मिरजोळे (ता. रत्नागिरी) हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास ४,३०० लीटर रसायन आढळले.कोरोनो विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागRatnagiriरत्नागिरी