शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाने सारं काही हिरावलं, तरी कॉफीच्या शेतीनं सावरलं; दापोलीतील शेतकऱ्याची यशस्वी गाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:53 IST

कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक

शिवाजी गोरेदापोली : अवकाळी पाऊस, चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तीने कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र यातही दापोलीतील प्रगतशील शेतकऱ्याला कॉफी पिकाने सावरलं. उदय जोशी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. चक्रीवादळाने सारं  काही हिरावलं, तरीही कॉफी पिकाने सावरलं, असे उदय जोशी यांनी सांगितले.कोकणातील लाल मातीत सर्वसाधारण जमिनीत सुद्धा कॉफी शेती अतिशय किफायतशीर होऊ शकते. या पिकावर कोणतेही चक्रीवादळाचा परिणाम होत नसून हे पीक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असल्याचे उदय जोशी यांनी सांगितले.जोशी यांनी कॉफी लागवड सहा वर्षापूर्वी केली होती. केरळ राज्यातून दोन बिया आणून त्यांनी कॉफीची लागवड केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून आज त्यांच्याकडे १४० ते १६० कॉपीची झाडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे निसर्ग वादळात आंबा, काजू, नारळ, सुपारी, व अनेक जंगली झाडांना फटका बसला. काही झाडे उन्मळून पडली तर काही झाडांचं उत्पन्न घटलं. मात्र, त्याही परिस्थिती कॉफी चे झाडे तग धरून होती. या झाडावर कोणताही परिणाम झाला नाही.कॉफीला मोठी मागणीकॉफीच्या ६ वर्षाच्या झाडापासून सुमारे साडेतीन किलो कॉफी मिळत आहे , ओली कॉफी १४० ते १५० किलो प्रमाणे विकली जात आहे . काही लोक कॉफी बनवण्यासाठी विकत घेतात तसेच काही शेतकरी तर लागवडीसाठी बियाणे म्हणून विकत घेतात. त्यामुळे चांगलाच फायदा होतो. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली असल्याने प्रोसेसिंग करिता गावातील शेतकरी कॉफीच्या बिया विकत घेत आहे.कोकणातील लाल मातीत किफायतशीर पीककोकणातील लाल मातीत किफायतशीर पीक म्हणून शेतकऱ्याने या पिकाचा विचार करायला हरकत नाही. तसेच कोकणातील वातावरणात हे पीक अतिशय उत्तम प्रकारे येऊ शकतं. त्याचा शेतकऱ्यांना खास फायदा होऊ शकतो. बागायती शेतीला पर्याय म्हणून कॉफी चा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी